• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पालनारला अपहरणानंतर माओवाद्यांनी केली जवानाची हत्या ; परिसरात दहशतीचं वातावरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2021
in महाराष्ट्र
0

पालनार (वृत्तसंस्था) – छत्तीसगड येथील बिजापूर जिल्ह्यातील पालनार येथून माओवाद्यांनी ३ दिवसापूर्वी एका पोलीस उपनिरीक्षकाच अपहरण केलं होत. त्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आलीय. यानंतर माओवाद्यांनी त्यांचा मृतदेह गंगलूरच्या रस्त्यावर फेकून दिला. अशी एक दुर्देवी घटना घडली आहे. आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुरली ताती असे त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

बीजापूर याठिकाणी ३ एप्रिल रोजी भारतीय जवानांवर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये २२ भारतीय जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर माओवाद्यांनी अपहरण करून, पोलीस उपनिरीक्षकाची (जवान) हत्या केली. यावरून आता तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी त्या जवानाच्या कुटूंबीयांनी मीडियाच्या माध्यमातून सुटका करण्याची मागणी देखील केली होती. परंतु, माओवाद्यांनी जन अदालतमध्ये त्यांची हत्या घडवून आणली आहे. यासंदर्भातचे १ पत्र देखील माओवाद्यांच्या पश्चिम बस्तर विभागीय समिती कडून जारी करण्यात आले. या हत्येवरून त्या ठिकाणी दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, गेल्या काही काळापासून छत्तीसगड येथे नक्षलवादी हल्ल्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. यामुळे भारतीय जवानांचा अनावश्यक बळी जाताना दिसत आहे. तर, माओवाद्यांनी ३ दिवसांपूर्वीही छत्तीसगड राज्यातील एका पोलीस स्टेशनवर जबरदस्तीने हल्ला करण्यात आला. यावेळी माओवाद्यांनी जांबिया पोलीस ठाण्यावर गोळीबारासोबतच ग्रेनेडचा माराही केला आहे. तर बुधवारी मध्यरात्री झालेल्या या हल्ल्याला पोलिसांनीही गोळीबार करत प्रत्युत्तर दिलं आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, यावेळी मोठा कट करून हत्याकांड करण्याचा माओवाद्यांचा विचार होता.


 

 

Previous Post

‘या’ प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआयकडून चौकशी सुरू

Next Post

फक्त 1 रुपया जास्त द्या अन् वाढवा 28 दिवसांची व्हॅलिडिटी; Jio ची खास ऑफर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फक्त 1 रुपया जास्त द्या अन् वाढवा 28 दिवसांची व्हॅलिडिटी; Jio ची खास ऑफर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इलेक्ट्रिक मोटार लावताना १४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
1xbet russia

इलेक्ट्रिक मोटार लावताना १४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

March 2, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

March 2, 2026
रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!
1xbet russia

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इलेक्ट्रिक मोटार लावताना १४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

इलेक्ट्रिक मोटार लावताना १४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

March 2, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon