• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रवीण दरेकर जॅकेट घालून आरशात पाहून टीव्हीवर येतात : नवाब मलिकांचा टोला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 23, 2021
in महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. दरेकरांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही दरेकर जॅकेट घालून आरशात पाहून टीव्हीवर येत असतात. अशा शब्दात नवाब यांनीही दरेकरांना टोला लगावला.

विरार येथील घटनेबाबत प्रवीण दरेकरांनी केलेल्या टीकेला व आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या राजीनाम्याच्या मागणीला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उत्तर दिल. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना मलिक म्हणाले, दरेकर हे जॅकेट घालून आरशासमोर पाहून टीव्हीसमोर येतात. मी कसा दिसतो असं कॅमेरामॅनला विचारतात. याला सरकारला घेरणं म्हणत नाहीत. कोणत्याच राज्यात फायर ऑडिट केल्याशिवाय तेथील कोणत्याही रुग्णालयाला परवानगी दिली जाऊ शकत नाही.

खासगी रुग्णालयात कधी कधी एसीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडतात. म्हणून अशावेळी सरकारला जबाबदार धरणं योग्य नाही, सरकारला कोण घेरतंय हा प्रश्नच आहे. उठसूट जॅकेट घालून कॅमेऱ्यासमोर येत आहेत. प्रतिक्रिया देण्यापूर्वी मी कसा दिसतो असं कॅमेरामनला विचारतात. तसेच काही विरोधी पक्ष नेते तर आपल्या कार्यालयातच बसून केवळ प्रतिक्रिया देण्याचं काम करत आहेत, असा टोलाही यावेळी. नवाब मलिकांनी लगावला.

वसईत 13 जणांनी प्राण गमवावा लागला हि घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे आणि तिच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. स्वत: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत. त्यांनी पीडित कुटुंबांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. पण ज्या पद्धतीने भाजपचे लोक उठसूट राजीनामा द्या, पायउतार व्हा अशी मागणी करत आहेत, ते योग्य नाही.


 

 

Previous Post

महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय !; दरेकरांची घणाघाती टीका

Next Post

फ्रान्समधून भारतात पोहचली राफेलची 5 वी खेप; जाणून घ्या काय आहे विशेष

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फ्रान्समधून भारतात पोहचली राफेलची 5 वी खेप; जाणून घ्या काय आहे विशेष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon