• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय !; दरेकरांची घणाघाती टीका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 23, 2021
in महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – मुंबईजवळील विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. यानंतर सर्व स्थरातून या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. अशात या घटनेबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली.

दरेकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, ‘महाविकास आघाडीचं सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय. महाराष्ट्रातील रुग्णालय आग प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे. भंडारा,भांडूप,नागपूर आणि आता विरार कोविड रुग्णालयांना आगी लागल्या, नाशिकला ऑक्सिजन गळती झाली. कोरोनापेक्षा ‘सरकारी मुर्दाडपणामुळे’ अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला. राज्य सरकार आता तरी जागे व्हा !’

विरार येथील घटनेबाबत आज प्रवीण दरेकरांनी माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली. दरेकर म्हणाले, विरारच्या हि घटना अत्यंत वेदनादायी अशी आहे. चुका आम्ही समजू शकतो. कारण यंत्रणेवरील हा ताण आहे. व्यवस्थेत कमतरता आहे. हा व्यवस्थेतला पूर्णपणे निष्काळजीपणा आहे. यापूर्वीही अनेक घटना घडल्या. एवढं सगळं होऊनही जर आपण जागे होणार नसु, आपण गप्प बसणार असू तर कशाला सताधारी म्हणून खुर्च्या उपभोगतायत अजून किती बळी घेणार आहात.

सरकारला जनाची नाहीतर मनाची लाज असेल तर सरकारने त्याठिकाणावरून पाय उत्तर व्हावं. काल पंचविस बळी गेले. आज तेरा बळी गेले. त्याठिकाणी एक निष्काळजीपणा, व्यवस्थेतला हा दोष आहे. हे सरकार ढिम्म आहे. तुम्ही फायर ऑडिट करणार, चौकशी करणार असं सांगता आहात. आता कारवाया, फायर ऑडिट करून काय उपयोग? असा सवालही यावेळी दरेकरांनी राज्य शासनाला विचारला.

विरार येथील घडलेला घटनेनंतर त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाहणी केली. तसेच तेथील घटनेची माहिती घेतली. नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाचं विरारमध्ये व्यवस्थेतील निष्काळजीपणा दिसून आला. याला संपूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे, अशी दरेकर म्हणाले.


 

 

Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानंकडे महत्त्वाच्या विषयांवर मागणी

Next Post

प्रवीण दरेकर जॅकेट घालून आरशात पाहून टीव्हीवर येतात : नवाब मलिकांचा टोला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्रवीण दरेकर जॅकेट घालून आरशात पाहून टीव्हीवर येतात : नवाब मलिकांचा टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon