• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळ शहरातील मालती संज्योत कोविड सेंटर रुग्णांसाठी ठरत आहे “देवदूत”

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 18, 2021
in जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील जामनेर रोड, स्टेट बँक शाखा आनंद नगर जवळ चार दिवसांपूर्वीच मालती संज्योत कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून कोरोना बाधित उपचार घेणाऱ्या रुग्णांना २४ तास ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्याने रुग्णांसाठी उपचार करणारे डॉक्टर “देवदूत “ठरत आहे.

सध्या जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांनाची संख्या दिवसेन-दिवस वाढत आहे. प्रशासन ती संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाय योजना करण्याचे प्रयत्न करीत आहे. पण एकीकडे प्रशासन कुठेतरी अपुरे पडत असल्याने जळगाव जिल्ह्यात रुग्णालयात ऑक्सिजन तुटवडा भासत असल्याने रुग्ण दगावण्याच्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. तर काही रुग्णालयांमध्ये रेमडीसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याने रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचे प्रकार बिनधास्तपणे सुरू आहे? रुग्णांनी अशा कोविड सेंटरला बळी पडू नये यासाठी भुसावळ शहरात शासनाच्या योग्य दरात मालती संज्योत कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून सध्यास्थीतीत १९ रुग्ण उपचार घेत आहेत. विशेष रुग्णांला जीव गमविण्याची वेळ येणार नाही याची तज्ञ डॉक्टर काळजी घेत आहे.

अशा परिस्थितीत भुसावळ शहरामध्ये मालती कोविड सेंटर ४० बेडचे उभरल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे. २४ तास रुग्णांच्या सेवेसाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरात कोरोना बाधित रुग्णांची तज्ञ डॉ. आशिष सरोदे, डॉ.अजित चव्हाण, डॉ.हर्षा गुप्ता, डॉ.स्वप्नील सोनवणे, डॉ.संदेश खांडेकर स्टॉप उपलब्ध आहे. तसेच रुग्णांच्या सेवेसाठी बीएससी प्रशिक्षित ८ नर्सिंग व वार्ड बॉय तसेच हॉस्पिटलची स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. रुग्णांसाठी उपचार दरम्यान कमतरता भासणार नाही यासाठी व्यवस्थापक जितेंद्र पाटील दिवस-रात्र परिश्रम घेत आहे.अशी माहिती मालती संज्योत कोविडचे प्रमुख डॉ.आशिष सरोदे यांनी पत्रकारांना दिली.


 

 

Previous Post

फक्त आम्ही करत आहोत म्हणून त्रास दिला जात असेल तर योग्य नाही – देवेंद्र फडणवीस

Next Post

पोलीस ठाण्यात जाऊन वकिली करणं काय राजकारण आहे माहिती नाही – नवाब मलिकांची फडणिसांवर टीका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पोलीस ठाण्यात जाऊन वकिली करणं काय राजकारण आहे माहिती नाही - नवाब मलिकांची फडणिसांवर टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न
1xbet russia

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon