• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकऱ्यांसाठी दहा रुपयात जेवणाचा पाचोऱ्यात व्यापारी असोसिएशनतर्फे अभिनव उपक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 10, 2021
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापारी असोसिएशन यांच्या अनोख्या उपक्रमाने शेतीमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना आता अवघ्या दहा रुपयांत जेवण मिळणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

सद्यस्थितीत कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातल्याने सर्वत्र लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या परिस्थितीमध्ये आपला शेतीमाल बाजार समितीत विक्रीस आणलेल्या शेतकऱ्याला उपाशी राहुन आपला शेतीमालाचा लिलाव होईपर्यंत ताटकळत बसावे लागते. अश्या परिस्थितीत व्यापारी असोसिएशनने पुढाकार घेत शेतकऱ्यांसाठी दहा रुपयांत जेवण देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी पाचोरा बाजार समिती ही जिल्ह्यातील पहिली बाजार समिती ठरली आहे. या उपक्रमाबद्दल येथील व्यापारी बांधवांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. या उपक्रमाचे उदघाटन भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या हस्ते करून खरेदी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश अग्रवाल, आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याप्रमुख उपस्थितीत ते पार पडले. यावेळी भरत शेंडे, सुभाष अग्रवाल, अतुल सावा, बाजार समिती सचिव बी. बी. बोरुडे, सुखदेव पाटील, निखिल बडोला, चेतन गौड, भुषण बोथरा, प्रतिक मोर, मनोज सिसोदिया, योगेश संघवी, प्रकाशशेठ बांठीया, गोविंद देवरे, लिलाव सुपरवायझर आर. बी. पाटील व बाजार समिती कर्मचारी वृंद व हमाल मापाडी बांधव उपस्थित होते.


 

 

Previous Post

बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले ; चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

बंद घर फोडून रोकडसह सोन्याचे दागिन्यांची चोरी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बंद घर फोडून रोकडसह सोन्याचे दागिन्यांची चोरी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 23, 2026
दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!
1xbet russia

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 23, 2026
दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon