• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा तालुका कोविड आरोग्य सुविधेचा खा. उन्मेश पाटील यांनी घेतला आढावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 8, 2021
in Uncategorized
0

प्रांताधिकारी दालनात आढावा बैठक संपन्न : ग्रामीण रूग्णालयात रुग्णांची केली विचारपूस

पाचोरा – नगरपालिका व ग्रामीण भागातील रूग्णांची संख्या, उपलब्ध व्यवस्था, लसीकरण आणि रुग्णांची तपासणी प्रक्रिया गतिमान करण्यासाठी पावले उचलावीत, कन्टेन्टमेंट झोन, ग्रामीण रुग्णालयातील व्यवस्था , रेमडीसिव्हर इंजेक्शन वेळीच उपलब्ध व्हावे.काळाबाजार रोखण्यासाठी खबरदारी घ्यावी अशा सूचना देत खासदार उन्मेश पाटील यांनी तालुका कोविड व्यवस्थेचा आढावा घेत संबंधितांना सूचना केल्या. पाचोरा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या दालनात ही आढावा बैठक दुपारी तीन वाजता संपन्न झाली.

यावेळी बैठकीला प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभाताई बाविस्कर ,आरोग्य अधिकारी डॉ.अमित साळुंखे,सहाय्यक गटविकास अधिकारी विलास सनेर, नायब तहसीलदार बि. डी. पाटील, पोलीस निरीक्षक सजन पाटील, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष,युवा नेते अमोल भाऊ शिंदे, जिल्हा परिषद सदस्य मधुकरभाऊ काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील रुग्ण संख्या कंटेनमेंट झोन, बेड व्यवस्था, वॅक्सिंन सेंटर ,डेडिकेटेड कोविड सेंटर मधील व्यवस्था यांचा आढावा घेत संबंधितांना प्रभावी आरोग्यसेवा सुविधा देण्याची सूचना केली. तसेच कोविड सेंटर मधील कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. नागोजीराव चव्हाण यांना फोनवरून तातडीने येथे कर्मचारी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आदेशित केले. तसेच रेंमडीसीव्हर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने तातडीने 50 इंजेक्शन आजच्या आज उपलब्ध करून देण्याबाबत सूचित केले. यावेळी तहसीलदार कैलास चावडे यांनी रुग्णांच्या व व्यवस्थेचा आजची स्थिती प्रास्ताविकात मांडली.

ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छते बाबत खासदारांचे खडे बोल…

खासदार उन्मेश पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णाकडे जाऊन जेवण, औषधी उपचार याबाबत वैयक्तिक विचारपूस केली. यावेळी आम्हाला बाथरूम संडास मधील अस्वच्छतेबाबत अडचण असून याबाबत आपण लक्ष घालावे अशी सूचना रुग्णांनी मांडली खासदार उमेश पाटील यांनी तातडीने नगरपालिका मुख्याधिकारी शोभा परिषद यांना येथे सफाई कामगार उपलब्ध करून रुग्ण परिसराची स्वच्छता ठेवण्याबाबत खडे बोल सुनावले. पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था योग्य असली तरी येथील अस्वच्छतेबाबत रूग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी गाऱ्हाणे मांडले असून आपण याबाबत लक्ष द्यावे असे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांना खासदार पाटील यांनी सूचना केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील रुग्णाकडे जाऊन जेवण,औषधी उपचार बाबत वैयक्तिक विचारपूस केली. रुग्णांना दिलासा दिला.


 

 

Previous Post

कडवट शिवसैनिक दुसरं काहीही करेल पण बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही – संजय राऊत

Next Post

रामदेवबाबा म्हणतात, ‘माझा लसीकरणाचा विरोध नाही, मात्र.’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रामदेवबाबा म्हणतात, 'माझा लसीकरणाचा विरोध नाही, मात्र.'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon