• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या ; अकस्मात मृत्यूची नोंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 1, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, आज पहाटे उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मयत विवाहितेच्या बहिण व भाऊ यांनी केला आहे.

सुरेखा संतोष सोनवणे (वय ३३, रा. जिजाऊनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. तीचे पती संतोष सोनवणे हे एमआयडीसी पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहेत. सुरेखा ह्या ३१ मार्च रोजी घरात कुणीही नसतांना दुपारी २ वाजता गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेजारचांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांची प्रकृती अत्यावस्थ होती. आज १ एप्रिल पहाटे तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, सुरेखा यांच्या बहिण मनीषा अर्जुन भालेराव (रा. पालघर) व भाऊ जितेश शिरसाठ (रा. खर्दे, ता. शिरपुर) यांना ही घटना कळाल्यानंतर ते आज जळगावात दाखल झाले होते. रूग्णालयात दाखल होताच त्यांनी आक्रोश करत त्यांनी सुरेखा यांचे पती संतोष सोनवणे यांच्यावर आरोप केला. संतोष सोनवणे हा गेल्या सहा महिन्यांपासून पत्नी सुरेखाचा शारिरीक व मानसिक छळ करीत होता. तीला कोणाशीही बोलु देत नसे. गेल्या महिनाभरापासून पत्नीचा मोबाईल देखील स्वत:जवळ ठेवून घेतला होता. यामुळे ती माहेरच्या लोकांच्या संपर्कातही नव्हती. पतीच्या सततच्या त्रासामुळे कंटाळुन बहिणीने आत्महत्या केली आहे असा आरोप केला आहे. या प्रकरणात तिच्या पतीविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनीषा भालेराव व जितेश शिरसाठ यांनी केली आहे.


 

 

Previous Post

दीड लाखाची रोकड लांबविली ; शहर पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

तर हा आदेश ‘चुकून’ निघाल्याचे अर्थमंत्र्यांचे अफलातून कारण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तर हा आदेश 'चुकून' निघाल्याचे अर्थमंत्र्यांचे अफलातून कारण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार
1xbet russia

अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार

June 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

चांदसणीत घरफोडी; ७२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

June 14, 2026
जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक
1xbet russia

जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक

June 14, 2026
पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा
1xbet russia

पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा

June 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार

अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार

June 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

चांदसणीत घरफोडी; ७२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon