• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चिलगाव आणि पाळधी येथील दारू अड्डावर धाड ; तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 26, 2021
in क्राईम, जळगाव
0

पहूर , ता. जामनेर (प्रतिनिधी) – येथील पोलिसांच्या पथकाने तालुक्यातील चिलगाव आणि पाळधी येथील अवैध दारू अड्डयावर धाड टाकून तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाळधी गावात छाडेकर गल्लीत गुप्त माहितीच्या आधारे गावढी हातभट्टीची तयार १७लिटर तयार दारू ( १८०० रु . किमतीची ) नष्ट केली. या प्रकरणी सचिन छाडेकर रा. पाळधी यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी, ईश्‍वर देशमुख होमगार्ड इंगळे, जाधव, दांडगे यांच्या पथकाने सदर कारवाई केली. याशिवाय, पोलीस निरीक्षक राहुल खताळ ,पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे , जितूसिंग परदेशी , होमगार्ड शंकर भोई , कलीम शेख मोमीन यांच्या पथकाने पहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिलगाव शिवारात तलावाकाठी झाडाझुडुपांमध्ये दोन ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून मध्य साठा असलेले ११ पत्री ड्रम , १० हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची शंभर लिटर तयार दारू तसेच २२ हजार रुपये किमतीचे दारूचे कच्चे -पक्के २२०० लिटर रसायन असे एकूण ३२ हजार रुपयांची गावठी दारू नष्ट करून- शकलाल सांडु तडवी (रा. चिलगाव )हुसेन सरदार तडवी (रा. चिलगाव ) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पहूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहूल खताळ व त्यांचा पथकाने केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे .पहूर परिसरात बिनदिक्कीतपणे उघड्यावर होत असलेल्या अवैध दारू विक्री मुळे अनेक तरुणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत . काही जणांना तर आपल्या प्राणांनाही मुकावे लागले आहे. परिणामी त्यांची कुटुंब उघड्यावर आले आहे . तरुण मुलेही दारूच्या व्यसनाच्या आहारी जात आहेत.दारूच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्या हातून नकळत इतर गुन्हे घडतांना दिसतात. त्यामुळे राजरोसपणे सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.


 

 

Previous Post

“मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पुरावा नष्ट करण्यासाठी डायटोम टेस्ट करण्यात आली का?”, आशिष शेलारांचा सवाल

Next Post

आमदार फुंडकर यांनी आरोग्य विभागाचा कामाचा आढावा घेतला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आमदार फुंडकर यांनी आरोग्य विभागाचा कामाचा आढावा घेतला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!
Uncategorized

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!

July 31, 2026
मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित
Uncategorized

मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित

July 31, 2026
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण
Uncategorized

जनावरांनी मका खाल्ल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी; पाच जणांविरुद्ध गुन्हा

July 31, 2026
दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा
क्राईम

दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!

July 31, 2026
मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित

मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon