• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि अवनी संस्थेचा दिव्यांग, वृध्द व गरजूंना अन्नदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 4, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – सध्याच्या काळात करोनाच्या महामारीमुळे अनेक लोकांना हालआपेष्टा व भूकमारी सहन करावी लागत आहे. त्यासाठी दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्री, पुणे आणि अवनी संस्था, पु णे यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांग, वृध्द व गरजूंना अन्नदान व आवश्यक असे अन्नधान्य देण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.पुण्यामधील दिव्यांग अनाथ गरजू वृद्ध व गरीब लोकांना व बाहेरगावाहून शिकण्यास आलेल्या विद्यार्थ्यांना मदत म्हणून संचारबंदीच्या काळामध्ये जीवनावश्यक गरज म्हणून जेवणाचे पाकीट (पार्सल) बनवण्याचे काम नवी पेठ येथे सुरू करण्यात आलेले आहे. दि. 27 मार्चपासून दररोज 500 लोकांनां जेवणाचे पार्सल आणि 200 लोकांना जीवनावश्यक साहित्य देण्यात येत आहे.त्या पार्श्वभूमीवर सर्व क्षेत्रातील लोकांनी, उद्योगपतींनी, व्यापारी संघटना, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी व सेवाभावी संस्थांनी या कार्यास हातभार लावून देशावरती ओढवलेल्या करोना या आपत्तीवर मात करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीचे रघुनाथ येमुल व अवनी संस्थेच्या अध्यक्षा प्रा.डाॅ.निवेदिता एकबोटे यांनी केले आहे. तसेच गरजुनी संपर्क साधावा, असेही ते म्हणाले.


 

 

Previous Post

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सात्विक भोजनाची पार्सल

Next Post

कोरोनामुळे अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितली पंतप्रधान मोदींना मदत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनामुळे अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितली पंतप्रधान मोदींना मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद, जळगावच्या माध्यमातून ड्रोन, स्लरी फिल्टर वाटपाचा उपक्रम
1xbet russia

जिल्हा परिषद, जळगावच्या माध्यमातून ड्रोन, स्लरी फिल्टर वाटपाचा उपक्रम

March 14, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

पिंप्राळा हुडको परिसरात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

March 14, 2026
जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
1xbet russia

जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

March 14, 2026
पाचोरा तालुकास्तरीय ” मिशन स्कॉलरशिप ” कार्यशाळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोरा तालुकास्तरीय ” मिशन स्कॉलरशिप ” कार्यशाळा उत्साहात संपन्न

March 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा परिषद, जळगावच्या माध्यमातून ड्रोन, स्लरी फिल्टर वाटपाचा उपक्रम

जिल्हा परिषद, जळगावच्या माध्यमातून ड्रोन, स्लरी फिल्टर वाटपाचा उपक्रम

March 14, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

पिंप्राळा हुडको परिसरात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

March 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon