• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अखेर चाळीसगावरोडवर गतिरोधक बसविले…!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 22, 2021
in महाराष्ट्र
0

धुळे (वृत्तसंस्था) – शहरातील चाळीसगाव शंभर फुटी क्रॉस रस्त्यावर या वर्षभरात अनेक नागरिकांचे व वाहन धारकांचे अपघात होवून बळी गेलेले होते. हे ठिकाण अपघाताला आमंत्रणाचे ठिकाण बनले होते . या ठिकाणी चारी बाजूंनी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्या कारणाने रोज येथे अपघात होत होते. मागील आठवड्यात एका तरुणाचा देखील अपघात होऊन बळी गेला होता.

या परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती कि या अपघातग्रस्त ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे. यासर्व भावना लक्षात घेवून आमदार फारूक शाह यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तेथे आज रोजी गतिरोधक बसविण्याचे काम तत्परतेने केले. गतिरोधक बसविण्याचे काम सुरु असतांना काही वाढीव ठिकाणी देखील गतिरोधक बसवावे अशी मागणी तेथील महिला व युवकांनी केली याची तात्काळ दखल घेत आमदार फारूक शाह यांनी नागरिकां समवेत जाऊन तेथे विविध भागाची पाहणी करत तेथे देखील गतिरोधक बसविले. या प्रसंगी धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एजाज शाह तसेच सलीम शाह, परवेज शाह, शहराध्यक्ष नूरा शेख, नगरसेवक गनी डॉलर, आसिफ शाह, निलेश काटे, व परिसरातील नागरिक सागर पाटील डॉ. बापू पवार, डॉ. दीपश्री नाईक, परदेशी मँडम शहेजाद भाई, राहुल काटे, आकाश बिऱ्हाडे व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या ठिकाणी आमदार साहेबांनी दौरा केला त्यावेळेस स्थानिक रहिवाश्यांनी व वाहन धारकांनी आमदार साहेबांच्या कामाच्या बद्दल समाधान व्यक्त करत कौतुक केले.


 

 

Previous Post

महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात सुरक्षितता बाळगावी – शिवसेना

Next Post

गणेश कॉलनीत सोन्याची पोत तोडून चोरी ; अज्ञात दोघांवर पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गणेश कॉलनीत सोन्याची पोत तोडून चोरी ; अज्ञात दोघांवर पोलीसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon