• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात सुरक्षितता बाळगावी – शिवसेना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 21, 2021
in जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहर तसेच परिसरात मुंबई – नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान वांजोळा रोड व अयोध्या नगरजवळ उड्डाणपुलाचे व बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे. दळणवळणासाठी मातीचा कच्चा रस्ता बनवण्यात आला आहे. याचा परिणाम वातावरणावर होत असून धुळीचे प्रमाण वाढले आहे. रात्री अंधारात डोळ्यात धूळ गेल्याने एका पाठोपाठ चालणारी वाहने दिसेनाशी होऊन अंदाज येत नसल्यामुळे अपघात होत आहेत. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना तर हा मार्ग खडतर झाला आहे. धुरळा उडू नये म्हणून रस्त्यावर रोज पाण्याचा वापर करूनच दबाई करण्याची मागणी शिवसेनेतर्फे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी महामार्ग विभाग प्रकल्पप्रमुख चंद्रमोहन सिन्हा यांच्याकडे केली आहे.
जड वाहनांमुळे दिवसभर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घरात धूळ घुसत आहे. त्यामुळे घरातील उपकरणे, सोफा, दिवाण आदी साहित्य खराब होत आहे. धुळीचे कण नाकातोंडात जाऊन सर्दी, खोकला व घसा दुखण्याच्या त्रास सुरू झाला आहे. धुळीमुळे दमा, अस्थमाच्या रुग्णास जास्त त्रास होतो. मुलांची श्वसनक्षमता कमी होते. वारंवार धुळीत राहिल्याने फुप्फुसाची हवेतील ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता कमी होऊ शकते. तसेच लहान मुले व वृद्ध यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. कोरोना काळात हे धोकादायक ठरू शकते.
शिवसेनेतर्फे आंदोलन करणार
महामार्गाच्या जवळ असलेले दुकान व घरांमध्ये धूळ उडत आहे. त्यामुळे नागरिक व व्यापारीही हैराण झाले आहेत. अश्या तक्रारी नागरिकांनी शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांच्याकडे केल्या आहेत. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात आवश्यकती सुरक्षितता बाळगली जात नसल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. धुळीमुळे अपघातात नागरिक दगवल्यास महामार्ग अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू. वेळीच महामार्ग प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अन्यथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा बबलू बऱ्हाटे यांनी दिला आहे.


 

 

Previous Post

सावदा येथील तरूणाचा डोक्यावर फांदी पडून मृत्यू

Next Post

अखेर चाळीसगावरोडवर गतिरोधक बसविले…!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अखेर चाळीसगावरोडवर गतिरोधक बसविले...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात
1xbet russia

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

May 3, 2026
भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  
1xbet russia

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

May 3, 2026
रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी
1xbet russia

रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी

May 3, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये घरफोडी: ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

May 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

May 3, 2026
भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

May 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon