• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एमआयडीसीतील बारदान गोडावूनला आग ; आठ लाखाचे नुकसान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 19, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसीतील बारदान गोडावूनला शॉर्टसर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत सुमारे ७० हजार रूपये किंमतीचा बारदान जळून खाक झाले आहे. ही घटना १७ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. आज १८ मार्च रोजी एमआयडीसी पोलीसात आगीची नोंद करण्यात आले आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार, सत्यानारायण रामप्रताप बालदी (वय-६४) रा. जळगाव यांचे एमआयडीसीतीत ई-सेक्टरमधील दालमील कंपनी आहे. १७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कंपनीच्या आवारात असलेल्या बारदान गोडावून मध्ये अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच कंपनीत काम करणाऱ्या मजूरांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. तोपर्यंत आगीने मोठा भडका घेतला होता. महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला बोलावून रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ही आग विझविली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली अशी माहिती एमआयडीसी पोलीसांनी दिली. लागलेल्या आगीत सुमारे 8 लाख रूपये किंमतीचा किंमतीचा मुद्देमाल जळून खाक झाले आहे. सत्यानारायण बालदी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.


 

 

Previous Post

मानवतकर हॉस्पीटलमध्ये तोडफोड करणारा अटकेत

Next Post

सामग्रीची थोडी कमतरता असून कोरोनाच्या प्रतिकारासाठी प्रशासनाला सहकार्य करा – डॉ. नि. तु. पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सामग्रीची थोडी कमतरता असून कोरोनाच्या प्रतिकारासाठी प्रशासनाला सहकार्य करा - डॉ. नि. तु. पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती
1xbet russia

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 

March 1, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

जळगाव हादरले : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon