• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इलेक्ट्रिक शॉर्ट सर्कीटमुळे करंज येथे तीन घरांना आग ; ११ लाखांचे नुकसान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील धानोरा खुर्द गावाजवळील करंज गावातील घरांना लागलेल्या आगीत संसारोपयोगी वस्तू जळून ११ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. महापालिकेच्या अग्निशमन बंबाने ही आग विझविली आहे. याप्रकरणी पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील धानोरा खुर्द या गावाजवळील करंज गावातील रहिवाशी सुधाकर पंढरीनाथ पाटील यांच्या बंद घरातून आज सकाळी ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास आगीचा धुर निघतांना गावकऱ्यांच्या लक्षात आले. घराला कुलूप लावलेले होते. त्यावेळी घरातून मोठ्या प्रमाणावर आगीचे गोळे व धुर निघत होतो. घराच्या शेजारी राहणारे दिपक सुधाकर पाटील आणि मधुकर पंढरीनाथ पाटील यांच्या घरातूनही धुर निघत होतो. इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट किंवा घरघुती गॅस गळतीमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गावकऱ्यांनी त्वरीत जळगाव महापालिकेच्या अग्निशमन बंबाला फोन करून माहिती दिली. तसेच गावकऱ्यांनी बंब येईपर्यंत आग विझविण्याचा प्रयत्न केला.

अग्निशमन बंब येईपर्यंत तीनही घरातील संसारोपयोगी वस्तू व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती. यात सुधाकर पंढरीनाथ पाटील यांच्या घरातील सदस्यांची महत्वाची कागदपत्रे असा एकुण ४ लाख रूपयांचे नुकसान झाले, दिपक सुधाकर पाटील यांचे घरातील संसारोपयोगी वस्तू आणि शासकीय कागदपत्रे जळाल्याने तीन लाख रूपयांचे नुकसान झाले तर मधुकर पंढरीनाथ पाटील यांच्या देखील महत्वाची कागदपत्रे आणि संसारोपयोगी वस्तू जळून सुमारे चार लाख रूपयांचे नुकसान झाले. तीनही घरातील सुमारे ११ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

गावातील धानोरा खुर्द गावातील ग्रामसेवक, तलाठी सी.एस.कोळी, उपसरपंच छाया सपकाळे, पोलीस पाटील सुनिल सपकाळे यांनी घटनेचा पंचनामा केला. तर हिलाल पाटील, नारायण पाटील, अनिल सपकाळे, नारायण सोनवणे, भावलाल सपकाळे, पांडुरंग सपकाळे यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी मदत केली.


 

 

Previous Post

चोपडा तालुक्यातील वर्डी गावात दोन ठिकाणी घरफोडी ; अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post

फरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांची अमळनेरात चोरी ; अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांची अमळनेरात चोरी ; अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी
1xbet russia

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

June 17, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !
1xbet russia

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

June 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

June 17, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon