• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांची अमळनेरात चोरी ; अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2021
in जळगाव
0

अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील पिंपळे रोडवरील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील सोन्या चांदीच्या दागिने असा एकुण ४९ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुश काशीनाथ सोनवणे (वय-३२) रा. आनंद नगर पिंपळे रोड अमळनेर हे फोटोग्राफीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. १४ मार्च रोजी घराला कुलुप लावून कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते. १४ मार्च रोजी ते १५ मार्च रोजी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण ४९ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी अमळनेर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बापु साळुंखे करीत आहे.


 

 

Previous Post

इलेक्ट्रिक शॉर्ट सर्कीटमुळे करंज येथे तीन घरांना आग ; ११ लाखांचे नुकसान

Next Post

महाराष्ट्राला दर आठवड्याला लसीचे 20 लाख डोस उपलब्ध करून द्यावेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाराष्ट्राला दर आठवड्याला लसीचे 20 लाख डोस उपलब्ध करून द्यावेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

यावल येथे ११ वर्षीय मुलीचा विनयभंग; नराधमाविरुद्ध पोक्सोअन्तर्गत गुन्हा दाखल

August 9, 2026
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण
1xbet russia

पाचोरा येथे जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी; लोखंडी रॉड अन् चाकूने हल्ला

August 9, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
Uncategorized

‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून यावलच्या वृद्धाला ९ लाखांचा गंडा; जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा

August 9, 2026
धवलतीर्थ धबधब्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू
1xbet russia

धवलतीर्थ धबधब्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

August 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

यावल येथे ११ वर्षीय मुलीचा विनयभंग; नराधमाविरुद्ध पोक्सोअन्तर्गत गुन्हा दाखल

August 9, 2026
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण

पाचोरा येथे जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी; लोखंडी रॉड अन् चाकूने हल्ला

August 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon