• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जैश-ए-मोहम्मदच्या सज्जाद अफगानीला कंठस्नान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2021
in भारत
0

श्रीनगर (वृत्तसंस्था) – जम्मू-काश्मिरातील शोपियान भागात सुरक्षादलांनी सोमवारी जैश-ए-मोहम्मद संघटनेचा कुख्यात दहशतवादी सज्जाद अफगानी याला कंठस्नान घातले आहे. दरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये शनिवारपासून ही चकमक सुरू होती. यात सज्जाद अफगानी ठार झाल्यामुळे दहशतवादी संघटनांना मोठा हादरा बसल्याचे मानले जातेय.

जम्मू-काश्मिरातील शोपियानच्या रावलपोरा गावामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे या दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये जैश-ए-मोहम्मदचा जम्मू-काश्मीरमधील कमांडर सज्जाद अफगानी याचा खात्मा करण्यात आला. दहशतवादी सज्जाद जैश-ए-मोहम्मद या संगटनेसाठी नव्या तरूणांना भरती करून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या यंत्रणेत सहभागी होता. दरम्यान, ही धुमश्चक्री अजूनही सुरू असल्याची माहिती मिळत असून अजूनही दोन दहशतवादी रावलपोरामधल्या एका घरात लपले असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांकडून देण्यात आली आहे. दहशतवाद्यांविरोधातली ही मोहीम शनिवारी संध्याकाळपासूनच सुरू करण्यात आली. जम्मू-काश्मीर पोलिसांना रावलपोरा गावामध्ये दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाली होती. पण प्रत्यक्ष कारवाई करण्यासाठी ज्या गावकऱ्यांनी सुरक्षा दलांना माहिती दिली, तेच गावकरी दहशतवाद्यांसोबत गावातल्या घरात अडकल्यामुळे ही कारवाई थांबवण्यात आली. त्या सगळ्यांना बाहेर काढल्यानंतरच सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.


 

 

Previous Post

विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगरूपदी प्रा.पवार तर प्रभारी कुलसचिवपदी प्रा.चौधरी यांची नियुक्ती

Next Post

श्रीमती शोभा चौधरी यांची संजय गांधी निराधार समितीवर नियुक्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

श्रीमती शोभा चौधरी यांची संजय गांधी निराधार समितीवर नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon