• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर यावल महसूल पथकाने पकडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 7, 2021
in क्राईम, जळगाव
0

यावल (प्रातिनिधी) – येथील महसुल पथकाच्या धडक मोहीम कारवाईत येथील नदीपात्रातुन अवैधरित्या वाळुची वाहतुक करतांना ट्रॅक्टर पकडुन कारवाई केली असुन, या कारवाईमुळे गौण खनिजची वाहतुक करणाऱ्यामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात महसुल सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यात सर्वत्र अवैधरित्या वाळुची सर्रासपणे विविध वाहनातुन वाहतुक करण्यात येत आहे. यावर वचक बसावा म्हणुन यावलचे तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम पथक गठीत केले आहे. या पथकाच्या माध्यमातुन आज दिनांक ७ मार्च रोजी सकाळच्या सुमारास यावल शहरालगत असलेल्या हडकाई खडकाई नदीच्या पात्रात विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये ट्रॉली क्रमांक एमएचडब्ल्यु ९०७६मध्ये बेकायद्याशीररित्या गौण खानिजची वाहतुक करतांना यावल विभागाचे मंडळ अधिकारी शेखर तडवी, परसाडे येथील तलाठी समिर तडवी, कोरपावलीचे तलाठी मुकेश तायडे, तहसीलदारांचे वाहनचालक हिरामण सावळे यांच्या पथकाने कारवाई करीत अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे . दरम्यान अशा प्रकारे महसुल प्रशासनाच्या वतीने अवैध मार्गाने वाळु वाहतुक करणाऱ्या माफीयावर झालेल्या कारवाईत सातत्य असणे गरजे असुन तरच या चोरीला आळा बसण्यास मदत होणार असल्याची नागरिकांमध्ये बोलले जात आहे.


 

 

Previous Post

जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Next Post

गोवा विधानसभा निवडणुकीत पंचवीस जागांवर शिवसेना लढणार – संजय राऊत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गोवा विधानसभा निवडणुकीत पंचवीस जागांवर शिवसेना लढणार - संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात
1xbet russia

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

May 3, 2026
भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  
1xbet russia

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

May 3, 2026
रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी
1xbet russia

रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी

May 3, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये घरफोडी: ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

May 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

May 3, 2026
भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

May 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon