• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ज्येष्ठ नागरिकांच्या साहय्यासाठी शिवसेना महानगरतर्फे ऑनलाईन कोविड लस नोंदणी मदत केंद्र

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 7, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शिवसेना महानगरतर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या साहय्यासाठी ऑनलाईन कोविड लस नोंदणी मदत केंद्र उघडण्यात आले असून याचे उद्घाटन करण्यात आले.

शिवसेना महानगरतर्फे संत कंवरराम चौक (पांडे डेअरी चौक) येथे ज्येष्ठ नागरिकांच्या साहय्यासाठी ऑनलाईन कोविड लस नोंदणी मदत केंद्र सुरु राहणार आहे. या केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची कोविड लससाठी ऑनलाईन नोंदणी करून देण्यात येणार आहे. या केंद्राचे उदघाटन जिल्हा शल्यचिकित्सक एन. एस. चव्हाण, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा विरोधीपक्ष नेते सूनील महाजन, विराज कावडीया यांच्या हस्ते होत आहे.याप्रसंगी नगरसेवक नितीन बरडे, उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, अमित जगताप आदी उपस्थित होते. याप्रसंगी उद्घाटक जिल्हा शल्यचिकित्सक एन. एस. चव्हाण यांनी जेष्ठ नागरिकांनी या ऑनलाईन कोविड लस नोंदणी सुविधेचा लाभ घ्यावा व सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापर करावे असे आवाहन केले


 

 

Previous Post

पहूर येथे सर्व्हिस रोड उभारण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीचे निवेदन

Next Post

“कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास तयार, परंतु…” – केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

"कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास तयार, परंतु..." - केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. केतकी पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक हृदय दिनानिमित्त ५ किमी वॉकथॉन
खान्देश

डॉ. केतकी पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक हृदय दिनानिमित्त ५ किमी वॉकथॉन

September 30, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
जळगाव

जळगाव शहरातील भंगार बाजारावर आज महापालिकेची कारवाई

September 30, 2026
खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर
खान्देश

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू
खान्देश

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. केतकी पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक हृदय दिनानिमित्त ५ किमी वॉकथॉन

डॉ. केतकी पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक हृदय दिनानिमित्त ५ किमी वॉकथॉन

September 30, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

जळगाव शहरातील भंगार बाजारावर आज महापालिकेची कारवाई

September 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon