• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन – सरपंच विलास अडकमोल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2021
in जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – संपुर्ण जगासह महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्गाचा पुनश्च दुसऱ्या टप्याची सुरुवात झाली असुन, ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन कोरपावली गावाचे सरपंच विलास अडकमोल यांनी केले आहे. तसेच अनेक वर्षांपासून बंद असलेली कूपनलिका दुरुस्त करून लोकार्पण केले.

कोरोना विषाणु संसर्गाच्या संकटकाळात ग्रामस्थांना भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासु नये हा सामाजिक व विधायक दृष्टीकोणातुन तालुक्यातील कोरपावली येथील सरपंच यांच्या पुढाकाराने व उपसरपंचांनी पदरमोड करून गावातील नागरीकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कुपनलिका सुरू केली. आगामी उन्हाळ्यात गावात टंचाई जाणवू नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. कोरपावली येथील उपसरपंच हमिदाबी पिरन पटेल व त्यांचे चिरंजीव मुख्तार पिरन पटेल यानी स्वः खर्चाने उन्हाळ्यात गावात टंचाई भासू नये म्हणून कुपनलिका सुरू केली. गावात असलेल्या जुन्या कुपनलिकेतील पंप हा नादुरूस्त होता, त्यामुळे त्यांनी पदरमोड करत नवीन सबमर्सिबल पंपसेट, केबल, पीव्हीसी पाईप, तसेच आवश्यक सर्व ईलेक्ट्रीकल साहित्य आणून कूपनलिका सुरू केली. या कुपनलिकेचा परिसरदेखील स्वच्छ करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे गावातील गटारी, सांडपाण्याचा प्रश्न सोडवून स्वच्छता अभियान राबवले जात आहे. या कूपनलिकेचे संपूर्ण काम पूर्ण झाले असून, सरपंच विलास अडकमोल यांच्याहस्ते कुपनलिका सुरू करून लोकार्पण करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक प्रविण सपकाळे व ग्रामपंचायत सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, हफशान तडवी, हुरमत तडवी, माजी सरपंच जलील पटेल, संदीप नेहेते, सादिक

पटेल, उमेश जावळे, इमरान पटेल, इसाक पटेल, जावेद पटेल आदी उपस्थित होते. सरपंच विलास अडकमोल यांनी येणाऱ्या २०२१ ते २०२२च्या येणाऱ्या वर्षात कोरपावली गावाच्या विविध विकास कामांचा त्यांनी नियोजन केले आहे. यात चोपडा विधान सभा क्षेत्राच्या आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या विकास निधीतुन ५० लाख रुपयांची निधी देण्याची घोषणा केली असल्याचे सरपंच विलास अडकमोल यांनी सांगीतले.


 

 

Previous Post

चोपडा येथे भाजपची बुथ रचना आढावा बैठक संपन्न

Next Post

बहिणाबाई उद्यानासमोरून एकाचा मोबाईल लांबविला ; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बहिणाबाई उद्यानासमोरून एकाचा मोबाईल लांबविला ; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

June 23, 2026
रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
1xbet russia

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

June 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon