• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोपडा येथे भाजपची बुथ रचना आढावा बैठक संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2021
in जळगाव
0

चोपडा (प्रतिनिधी) – येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धती नुसार तालुका व शहरातील बुथ रचना बळकट करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण बैठक पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत बुथ रचनेबाबतचा आढावा विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, सरचिटणीस हर्षल पाटील, सचिन पानपाटील यांनी घेतला.

बैठकीत पक्ष संघटन अधिक बळकट व गतीमान व्हावे म्हणून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल, जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, जिल्हा चिटणीस रंजना नेवे, तालुका सरचिटणीस हनुमंत महाजन, कृउबा संचालक धनंजय पाटील, शहर सरचिटणीस सुनिल सोनगिरे, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, भाजयुमो शहराध्यक्ष तुषार पाठक, विनोद पाटील, पंकज पाटील, गोपाळ पाटील, भुषण महाजन, जीवन पाटील, हेमंतसिंग पाटील, प्रवीण चौधरी, नंदू धनगर, दत्तात्रय पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दीपक पाटील, विजय बाविस्कर, मोहित भावे, चंद्रशेखर ठाकरे, संजय श्रावगी, भरत पाटील, रवी ठाकरे ,बाळू पाटील, विशाल भोई, एकनाथ पाटील, सुभाष पाटील, नितीन राजपूत, सागर चौधरी, गंभीर शहा यांचे सह सर्व शक्ती केंद्र प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.


 

 

Previous Post

हंबर्डी – फैजपूरच्या रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकली ; एक जण ठार

Next Post

ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन – सरपंच विलास अडकमोल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन - सरपंच विलास अडकमोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon