रावेर;- बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर रिक्षा पलटी होऊन अपघात झाला आहे. यात एक महिला जागीच ठार झाली असून काही प्रवासी जखमी झाले . सगिराबी शेख सकुर (वय ४९)असे मयत महिलेचे नाव असून इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत .
Chief Editor & Director Kesariraj.com
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment *
Name *
Email *
Website
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon