• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रतिष्ठित नागरिकाला जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 19, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव ;– शहरातील पोलनपेठ येथील अग्रवाल ट्रेडींग दुकानाच्या मालकाला शिवीगाळ व मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तरूणावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जगदीश पुरनचंद अग्रवाल (वय-६०) रा. विसनजी नगर, जिल्हा पेठ यांचे पोलनपेठ येथे अग्रवाल ट्रेड एजन्सी नावाचे दुकान आहे. आज १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे दुकानावर आले. दुकानाच्या मागे कॉलम बांधण्यात आले आहे. हे बांधकाम अनिल हरीशंकर अग्रवाल हा दोन मजूर लावून बाहेर फेकत होता. याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण जगदीश अग्रवाल यांनी काढले. याचा राग येवून अनिल अग्रवाल याने शिवीगाळ केली. त्यानंतर ते दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले असता रस्त्यावर पाठलाग करून विसजनी नगरातील मारूती मंदीराजवळ दुचाकी अडवून अश्लिल शिवीगाळ केली. आणि खिश्यातील ३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून मारहाण आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अनिल अग्रवाल याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस कर्मचारी करीत आहे.


 

 

Previous Post

स्त्रीयांना सन्मानाने वागविणारे छत्रपती शिवाजी महाराज – प्रा.डॉ.प्रतिभा अहिरे

Next Post

बस मागे घेत असताना वृद्धा चाकाखाली आल्याने जागीच ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बस मागे घेत असताना वृद्धा चाकाखाली आल्याने जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?
1xbet russia

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026
फरार ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय
1xbet russia

फरार ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय

June 14, 2026
अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार
1xbet russia

अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार

June 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon