• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अंचाळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पूनम पाटील तर उपसरपंचपदी निला चव्हाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 18, 2021
in जळगाव
0

भडगाव ; – तालुक्यातील अंचाळगाव येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व केले. सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात सरपंचपदी पुनम विद्याधर पाटील तर उपसरपंचपदी निलाबाई ममराज चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित सदस्य रेखाबाई कैलास पाटील, प्रतिभा संतोष पाटील, विद्याधर भगवान पाटील, भिला तिरसिंग भिल, स्वरूपाबाई धनराज चव्हाण आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पुरस्कृत नम्रता पॅनलने 11 पैकी सहा जागांवर विजय मिळवुन राष्ट्रवादीची व एकहाती सत्ता संपादन केली या कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच माजी सरपंच रमेश रामराव पाटील, कैलास पाटील ,ममराज राठोड, लक्ष्मण पाटील, हनुमंतराव पाटील, अशोक पाटील, देविदास पाटील, हंसराज पाटील किसन पाटील, भैया हाटकर आदी मान्यवर उपस्थित होते नवनिर्वाचित सरपंच यांनी आपले मत व्यक्त करताना मी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील, असे आश्वासन उपस्थितांना दिले व सर्वांचे आभार व्यक्त केले.


 

 

Previous Post

मतदार यादीसाठी 27 फेब्रुवारीपर्यंत छायाचित्र जमा करण्याचे आवाहन

Next Post

विराज कावडीया यांची मध्य रेल्वेच्या उपभोक्ता समितीच्या सल्लागार सदस्यपदी निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विराज कावडीया यांची मध्य रेल्वेच्या उपभोक्ता समितीच्या सल्लागार सदस्यपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon