• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरसोली प्र.न. सरपंचपदी हिलाल भिल्ल तर उपसरपंचपदी श्रावण ताडे यांची बिनविरोध निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 17, 2021
in जळगाव
0

शिरसोली (प्रतिनिधी ) ;- जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथिल ग्रामपंचायत सरपंचपदी हिलाल मल्हारी भिल्ल तर उपसरपंचपदी श्रावण शंकर ताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच,उपसरपंच पदाची निवड करण्यासाठी आज सभा घेण्यात आली. यावेळी अनुसूचित जमाती राखीव सरपंच जागेसाठी हिलाल मल्हारी भिल्ल यांनी सकाळी ११. ४४ तर उपसरपंच पदासाठी श्रावण शंकर ताडे यांनी ११. ४५ ला नामनिर्देशन पत्र दाखल केले.

सरपंच हिलाल मल्हारी भिल्ल व उपसरपंच श्रावण शंकर ताडे यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र आल्याने सरपंचपदी हिलाल भिल्ल व श्रावण ताडे यांची बिनविरोध निवड झाली असी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी पंचायत समितीचे एस पी.पाटील यांनी घोषित केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शशिकांत पुंडलिक अस्वार (बारी) ,विनोद आनंदा बारी,गौतम वामन खैरे, रामकृष्ण परशुराम काटोले, मुद्दसर बशिर पिंजारी, भगवान दगा पाटील, श्रीमती भागाबाई भिमराव ताडे,सौ. सखुबाई मिठाराम पाटील, श्रीमती द्वारकाबाई तुकाराम बोबडे, पुष्पलता शंकर सोनवणे सौ.सुरेखा बापू मराठे, शारदा अनिल पाटील, सौ मिनाबाई अनिल पाटील, यमुनाबाई देविदास साबळे ,मिनाबाई पाडुरंग बोबडे, हे उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी पंचायत समितीचे वियावेळी निवडणूक पार पाडण्यासाठी ग्राम विकास अधिकारी डी.आर.शिरतुरे व तलाठी भरत आर ननवरे यांनी काम पाहिले कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे हवलदार जितेंद्र राठोड, निलेश भावसार ,राजू ठाकरे , पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी, यांनी चोख बंदोबस्त ठेवला यावेळी ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन केले .


 

 

Previous Post

आसाराम बापूची तब्बेत बिघडली ; हॉस्पिटलमध्ये करण्यात आले दाखल

Next Post

टूलकिट प्रकरण : निकिता जेकब यांना जामीन मंजूर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

टूलकिट प्रकरण : निकिता जेकब यांना जामीन मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न
1xbet russia

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon