जामनेर ;- तालुक्यातील वाघारी येथील शिवसेना तालुका संघटक विष्णु सोनवणे यांच्या वहिनी तर शिक्षक सेनेचे मोहन सोनवणे यांच्या पत्नी शिवसेनेच्या .मायाबाई मोहनसिंग खोनगरे(सोनवणे). याची निवड झाल्याबद्दल अभिनंदन व स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील,निळकंट पाटील विधानसभा सभा क्षेत्र प्रमुख तथा ग्रांपचायत सदस्य, तालुका संघटक विष्णुभाऊ सोनवने, अॅड भरत पवार मा.युवा सेना उप जिल्हा प्रमुख जळगाव तथा राष्ट्रीय बंजारा टायगर्स प्रदेश उपाध्यक्ष,ज्ञानेश्वर जंजाळ जामनेर दक्षिण शहर प्रमुख जामनेर, शिवसेना तालुका प्रवक्ता गणेश राव पांढरे पाटील देवळसगाव, मनोज देवकर, मुकेश जाधव युवा सेना मिडीया सेल प्रमुख, दिलीप झलवार,यांच्यासह शिवसैनिक, ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.








