• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाराष्ट्रातील ‘या’ बॅंकेतून पैसे काढता येणार नाहीत – आरबीआय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 11, 2021
in महाराष्ट्र
0

नाशिक (वृत्तसंस्था) – नाशिक स्थित इंडिपेन्डन्स को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेडवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने निर्बंध घातले असून पैसे काढण्यावर मर्यादा घातल्या आहेत. याबाबत आरबीआयने एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात आरबीआयने असे नमुद केले आहे की, बॅंकेचे 99.88 टक्के ठेवीदार पूर्णपणे डिपॉझिट इन्शूरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या विम्याअंतर्गत येत आहेत.

बॅंकेतून पैसे काढण्यासाठी हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असणार आहेत. आरबीआयने असे म्हटले आहे की, ‘बॅंकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता ठेवीदारांना बचत किंवा चालू खात्यातून किंवा अन्य कोणत्याही खात्यातून जमा असणारी रक्कम काढण्याची परवानगी नसेल. ग्राहक जमा रकमेतून कर्जाची परतफेड काही अटीनुसार करू शकतात.

आरबीआयने बुधवारी कामकाजाची वेळ संपल्यानंतर आणखीही काही निर्बंध लादले आहेत. याअंतर्गंत बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरबीआयच्या मंजुरीशिवाय कोणतेही कर्ज देऊ शकत नाहीत किंवा रिन्यू करू शकत नाहीत. कोणतीही गुंतवणूक किंवा पेमेंट देखील करता येणार नाही.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार बॅंक या निर्बंधासह त्यांचे बॅंकिंग व्यवसाय सुरू ठेवेल. ही परिस्थिती आर्थिक परिस्थितीत सुधार होईपर्यंत राहील. केंद्रीय बॅंक परिस्थितीनुसार या निर्देशांमध्ये सुधारणा करेल.


 

 

Previous Post

निम्न तापी प्रकल्प, पाडळसे हा लवकरच पूर्ण करणार – ना. जयंत पाटील

Next Post

राज्यपालांना विमान नाकारणे म्हणजे हा राजकारण करण्याचा प्रकार- आ. गिरीश महाजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यपालांना विमान नाकारणे म्हणजे हा राजकारण करण्याचा प्रकार- आ. गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon