• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘वाण आरोग्याचं’ शिबीर उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 7, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी ) ;- महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘वाण आरोग्याचं’ शिबीर उत्साहात पार पडले . शिबिराचे उद्घाटन महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या आरोग्य तपासणी शिबिरात एम. डी. मेडिसिन डॉ. मनोहर पंडित, नेत्र तज्ज्ञ डॉ. वृषाली पाटील, डॉ. अशोक पाटील, डॉ. आर. एस. पाटील तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी तपासणी केली. याशिबिरात मोफत नेत्र चिकित्सा, मधुमेह, रक्तदाब तपासणी आदींची तपासणी करण्यात आली . याप्रसंगी राष्ट्रवादी महिला नंदूरबार निरीक्षक मीनाक्षी चव्हाण, राष्ट्रवादी महिला महानगर सरचिटणीस ममता तडवी, माजी नगरसेविका लता मोरे, राष्ट्रवादी महिला महानगर सरचिटणीस कमला पाटील, अर्चना कदम, शकुताई, जयश्री पाटील, आशा आंभोरे, डॉ. सुषमा चौधरी, शोभा भोईटे, रईसा पटेल, उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या दिव्या भोसले, राष्ट्रवादी शेतकरी संघटनेच्या लता पाटील आदी उपस्थित होते. गरजूंना मोफत औषधे देण्यात आले. रुग्णांनी मोठ्या संख्येने तपासणी शिबिराचा लाभ घेतला. सूत्रसंचालन व आभार जयश्री पाटील यांनी मानले.


 

 

Previous Post

राज्यातील ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्यास परवानगी मिळणे अत्यावश्यक – राजू शेट्टी

Next Post

प्रकाश राज यांनी शेतकरी आंदोलनासह तिला दिला पाठिंबा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्रकाश राज यांनी शेतकरी आंदोलनासह तिला दिला पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश
1xbet russia

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

April 29, 2026
मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार
1xbet russia

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

April 29, 2026
पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जैन कंपनी

पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

April 29, 2026
शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक

April 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

April 29, 2026
मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

April 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon