• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शावैममध्ये नेत्रकक्ष सुरू ; मोतीबिंदूच्या दोन शस्त्रक्रिया यशस्वी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 31, 2021
in जळगाव
0

जळगाव : – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत्रशल्यचिकित्सा कक्ष बुधवार दि. २७ जानेवारीपासून खुला करण्यात आला असून पहिल्या दिवशी मोतीबिंदूच्या दोन शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. ज्यांना नेत्र शस्त्रक्रिया करायच्या आहेत, त्यांनी संपर्क करावा असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोरोना महामारीच्या साथीमुळे गेल्या १० महिन्यांपासून नेत्रकक्ष बंद होता. रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून घोषित झाले होते. आता १७ डिसेंबर २०२० पासून कोरोना व्यतिरिक्त इतर व्याधींवर उपचार सुरु झाल्यानंतर ओपीडीतील नेत्र कक्ष देखील अद्ययावत सुरु झालेला आहे. आता महाविद्यालय परिसरात असलेला नेत्र कक्ष हा विभाग मात्र कोरोनावरील उपचारासाठी असल्याने बंद होता. आता या विभागाचे पूर्णतः निर्जंतुकीकरण झाल्यानंतर तेथे शस्त्रक्रिया विभाग अद्ययावत करण्यात आला आहे.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी शासकीय रुग्णालयात ३५ जणांची नोंदणी झाली आहे. बुधवारी २७ जानेवारी रोंजी जवाहर रामदास कुलकर्णी (वय ६८), रा. रावेर यांच्यावर पहिली, त्यानंतर जामनेर तालुक्यातील नेरी येथील यशोदाबाई शामलाल कुमावत (वय ६०) यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली. यापूर्वी दोघांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर या शस्त्रक्रिया अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम समन्वयक डॉ.यु.बी.तासखेडकर यांचे मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख व नेत्रशल्य चिकित्सक डॉ. प्रसन्ना पाटील यांनी केल्या. त्यांना डॉ. अंजली सिंग, डॉ. प्रवीण पाटील, परिचारिका वॊर्ड इन्चार्ज जयश्री जोगी, कल्पना विकवाडे, निशा गाढे, शस्त्रक्रियागर सहाय्यक उमेश वेल्हाळ यांनी सहकार्य केले.

गुरुवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, अधिसेविका कविता नेतकर यांनी नेत्रकक्षाला भेट देत रुग्णांची विचारपूस केली. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी कक्षातील डॉक्टर्स, कर्मचारी, परिचारिका उपस्थित होत्या. जिल्ह्यातील ज्या नागरिकांना डोळ्यांचे मोतीबिंदू, नासूर, काचबिंदू आदी शस्त्रक्रिया करायच्या असतील त्यांनी ओपीडी काळात सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान कक्ष क्रमांक १०३ येथे तपासणी करून नाव नोंदणी करावी असे आवाहन नेत्रशल्यचिकित्सा विभागातर्फे करण्यात आले आहे.


 

 

Previous Post

जामनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेना सदस्य नोंदणी

Next Post

मुरादाबद येथे बस-ट्रकच्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुरादाबद येथे बस-ट्रकच्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी
1xbet russia

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon