• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुरादाबद येथे बस-ट्रकच्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 31, 2021
in भारत
0

मुरादाबाद (वृत्तसंस्था) – उत्तर प्रदेशातील मुरादाबद येथे शनिवारी बस-ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. मिनी बस आणि ट्रकची धडक झाल्याने अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की मृतांची ओळख पटणे कठीण झाले होते. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिनी बस बिराली येथून मुरादाबादकडे येत होती. ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. मुरादाबाद येथील हायवेवर नानपुर गावाजवळ हा अपघात घडला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली.

चौघांचा जागीच मृत्यू झाला होता तर सहा जणांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर डाॅक्टरांनी मृत घोषीत केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवारी सकळी आठ वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून दहा-अकरा जखमी प्रवाशांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मिनी बसमध्ये 30 जण होते. हे सर्व मुरादाबाद येथील एका फॅक्टरीत काम करणारे मजूर होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींवर तातडीने व मोफत उपचार करण्याचेही आदेश दिले आहेत. अपघात एवढा भीषण होता की मृत्यू पावलेल्यांची ओळख पटणे कठीण झाले होते.


 

 

Previous Post

शावैममध्ये नेत्रकक्ष सुरू ; मोतीबिंदूच्या दोन शस्त्रक्रिया यशस्वी

Next Post

जळगावात घरफोडी ; दोन लाखांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात घरफोडी ; दोन लाखांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी
1xbet russia

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon