अमळनेर (प्रतिनिधी ) ;- जवखेडा ता. अमळनेर येथील तलाठी मुकेश सुरेश देसले याला आज प्रभारी प्रांत सुनील सूर्यवंशी यांनी निलंबित केले. देसले यांनी शाळेचे अनधिकृत पक्के बांधकाम न पाडण्यासाठी १५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
Chief Editor & Director Kesariraj.com
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment *
Name *
Email *
Website
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon