• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मेहतर कॉलनीत दोघांना मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 10, 2021
in क्राईम, जळगाव
0

चाळीसगाव प्रतिनिधी – पत्नीला शिवीगाळ का करतो असे बोलल्याचा राग येऊन घरात येऊन एकाने शिवीगाळ करत हातावर लोखंडी सळई मारून जखमी केल्याची घटना दि 29/12/2020 रोजी शहरातील रामदेवबाबा नगर मेहतर कॉलनीत सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी चाळीसगाव न पा चे सुलभ शौचालय देखभाल करणारे चेतन ओंकार बागरे (28) रा रामदेवबाबा नगर मेहतर कॉलनी जुना पॉवर हाऊस शेजारी चाळीसगाव यांनी  दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि 29/12/2020 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास त्याचे वडील घराच्या मागे बकऱ्याना चारा खाऊ घालत असताना शेजारी राहणारा आरोपी राज उर्फ चिंग्या अजित बेग रा रामदेवबाबा नगर मेहतर कॉलनी जुना पॉवर हाऊस शेजारी चाळीसगाव याची पत्नीला तो मारहाण करीत असताना तू मारहाण का करतो असे बोलल्याचा राग येऊन चेतन बागरे यांच्या पत्नीला शिवीगाळ केली असता त्यास फिर्यादी व त्याचे वडील ओंकार बागरे यांना शिवीगाळ करत भिंतीवरून उडी मारून आरोपी राज बेग घरात आला व त्याच्या हातातील लोखंडी सळई हाताच्या करंगळीवर मारून जखमी केले याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

जामनेर तालुक्यात कोव्हीड लसीकरणाची रंगीत तालीम

Next Post

चाळीसगाव माजी नगरसेवक हल्ला प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगाव माजी नगरसेवक हल्ला प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon