• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेर तालुक्यात कोव्हीड लसीकरणाची रंगीत तालीम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 10, 2021
in जळगाव
0

जामनेर ;- जगाला तसेच भारताला वर्षभर छडणाऱ्या कोरोना विषाणूंवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपत्कालीन वापरासाठी लसीला मान्यता मिळाल्यामुळे लवकरच देशभरासह राज्यात लसीकरण राबवण्यात येणार आहे. याची चाचपणी म्हणून यापूर्वी पहिल्या टप्प्यात चार ठिकाणी पुणे, नागपूर, जालना, नंदुरबार लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली होती त्याच धर्तीवर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्यात शहरी व ग्रामीण भागात लसीकरणाच्या तयारी साठी व यंत्रणेला आत्मविश्वास मिळवण्याच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या टप्प्याची लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली.
यामुळे मोहीम राबवितांना प्रत्यक्ष काय अडचणी येऊ शकतात, को- विन अँपची परिणामकारकता तपासणे, प्रत्यक्ष अंबलबजावणी व कागदावर केलेले नियोजन यातील सुसूत्रता पाहणे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
यामध्ये सर्व ठिकाणी 25 जणांची लसीकरणासाठी निवड करण्यात आली होती पण प्रत्यक्ष लस टोचण्यात आली नाही. प्रथम अधिकारी लस घेणाऱ्या व्यक्तीची आधार कार्ड किंवा इतर सरकारी ओळखपत्रा वरून ओळख सुनिश्चित करण्यात आली यानंतर सदर लाभार्थ्यांचे द्वितीय अधिकारी को- विन अँपमध्ये नाव नोंद आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात आली. यानंतर व्हॅक्सिनेटर यांनी कोविड बाबत सर्व काळजी घेऊन लसीकरण केले. तृतीय अधिकारी यांनी लस घेतलेल्या व्यक्तीचे अर्धा तास निरीक्षण केले. चतुर्थी अधिकारी यांनी बूथ चे नियोजन बघितले.
जामनेर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय जामनेर व प्रा. आ. कें. शेंदुर्णी येथे रंगीत तालीम घेण्यात आली. तालुक्यात पहिल्या टप्प्यात 1745 नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना 143 प्रशिक्षित लस टोचकाकडून 70 सत्रात ही लस देण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय डॉ.राजेश सोनवणे यांनी दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमशंकर जमादार, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागोजी चव्हाण, महिला व बालमता बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली खाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनावणे,वैद्यकीय अधिक्षक डॉ. विनय सोनवणे, डॉ. हर्षल चांदा, डॉ. राहुल निकम, डॉ.प्रशांत महाजन,डॉ. सागर पाटील, डॉ. शुभम सावळे, डॉ. आदित्य पाटील, डॉ. श्रद्धा पाटील यांनी कामकाज केले.
यामुळे प्रत्यक्ष लसीकरण करतांना येणाऱ्या अडचणी टाळता येतील व आरोग्य यंत्रणेचा आत्मविश्वास वाढेल असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे यांनी सांगितले.


 

 

Previous Post

धक्‍कादायक घटना : इंडोनेशियामध्ये समुद्रात विमान कोसळले ; 62 प्रवाशांना जलसमाधी ?

Next Post

मेहतर कॉलनीत दोघांना मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मेहतर कॉलनीत दोघांना मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बालनिकेतन विद्या मंदिर परिसरातील धोकादायक पुलाची उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडून पाहणी
Uncategorized

बालनिकेतन विद्या मंदिर परिसरातील धोकादायक पुलाची उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडून पाहणी

July 30, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात व भक्तिभावाने साजरी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात व भक्तिभावाने साजरी

July 30, 2026
चाळीसगाव आरटीओच्या महिला कर्मचाऱ्यांशी अशोभनीय वर्तन ;दारूच्या नशेत कार्यालयीन वेळेत फोन करून धमकावल्याचा प्रकार
1xbet russia

चाळीसगाव आरटीओच्या महिला कर्मचाऱ्यांशी अशोभनीय वर्तन ;दारूच्या नशेत कार्यालयीन वेळेत फोन करून धमकावल्याचा प्रकार

July 30, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जनजागृतीपर व्याख्यान संपन्न
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जनजागृतीपर व्याख्यान संपन्न

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बालनिकेतन विद्या मंदिर परिसरातील धोकादायक पुलाची उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडून पाहणी

बालनिकेतन विद्या मंदिर परिसरातील धोकादायक पुलाची उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडून पाहणी

July 30, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात व भक्तिभावाने साजरी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात व भक्तिभावाने साजरी

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon