• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुखर्जी शॉपींग कॉम्लेक्स मधील दुकान फोडले ; शहर पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 31, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – श्यामाप्रसाद मुखर्जी शॉपींग कॉम्लेक्स मधील अपंग व्यक्तीने दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडले असून दुकानातील साडे सात हजार रूपये रोख आणि ७ हजार रूपयांचा किरकोळ वस्तू असा एकुण १४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंद बाबुलाल पाटील (वय-४२) रा. शिवाजी नगर हे पायाने अपंग असून त्यांचे शहरातील जुने जिल्हा परिषदेसमोरील श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानाच्या बाहेर असलेले शॉपींग कॉम्लेक्समध्ये भगवती जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. जनरल दुकान गेल्या ८ वर्षापासून असून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ३० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता दुकान बंद करून ते घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बाजूला असलेल्या मुतारीच्या भिंतीवर चढले. व भिंत फोडून आत प्रवेश करत दुकानात ठेवलेले ७ हजार ५०० रूपयांची रोकड आणि ७ हजार रूपयांचा सामान असा एकुण १४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. आज ३१ डिसेंबर रोजी सकाळी बाजूच्या पानटपरीधारक रमेश सपकाळे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आंनदा पाटील यांना फोन करून दुकान फोडल्याची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेवून दुकानाची पाहणी केली. दरम्यान पोलीस ठाण्यात आनंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.


 

 

Previous Post

खर्चीचे सरपंच गोपाळ माळी अपात्र

Next Post

भारत जागतिक आरोग्याचे मुख्य केंद्र म्हणून उदयास आलं आहे – पंतप्रधान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारत जागतिक आरोग्याचे मुख्य केंद्र म्हणून उदयास आलं आहे - पंतप्रधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ६२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!
1xbet russia

जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ६२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!

August 1, 2026
मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले
Uncategorized

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

July 31, 2026
चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत
Uncategorized

चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

July 31, 2026
ममुराबादमध्ये लेंडी नाल्याला पूर; ४० घरांमध्ये पाणी शिरले
क्राईम

ममुराबादमध्ये लेंडी नाल्याला पूर; ४० घरांमध्ये पाणी शिरले

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ६२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!

जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ६२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!

August 1, 2026
मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon