• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खर्चीचे सरपंच गोपाळ माळी अपात्र

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 31, 2020
in जळगाव
0

जात प्रमाणपत्र वैधता सिद्ध न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) – एरंडोल तालुक्यातील खर्ची बुद्रुक येथील सरपंच गोपाळ माळी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे . त्यांनी जात प्रमाणपत्राची वैधता विहित मुदतीत सिद्ध न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १० -१ ( अ ) नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. खर्ची येथील पोपट माळी २४ फेब्रुवारी रोजी सरपंच गोपाळ माळी यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. ११ डिसेंबर २०१८ रोजी गोपाळ माळी सरपंचपदावर निवडून आले होते. गोपाळ माळी यांना १६ सप्टेंबर आणि १७ ऑक्टोबर रोजी नोटीस बजावून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती, मात्र ते सुनावणीला गैरहजर राहिले होते. त्यानंतर जिल्हधिकाऱ्यांनी ३ नोव्हेंबर रोजी सुनावणी संपवण्याचा निर्णय घेतला होता.

गोपाळ माळी नागरिकांच्या मागास प्रवर्गातून निवडणूक लढवून निवडून आले होते, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वोच्च आणि उच्चं न्यालयाच्या यापूर्वीच्या निर्णयांच्या अधीन राहून हा निर्णय जारी केला असल्याचे म्हटले आहे . निवडून आल्याच्या तारखेपासून संबंधितांनी ६ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे कायद्यानुसार बंधनकारक असते.

आता जोपर्यंत वैधता प्रमाणपत्र सादर करत नाही. किंवा जिल्हाधिकारी यांचा निकाल रद्द होत नाही. तोवर पुढील निवडणूक लढवण्यास ही अपात्र राहतील.


 

 

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे कोरोना पॉझीटीव्ह

Next Post

मुखर्जी शॉपींग कॉम्लेक्स मधील दुकान फोडले ; शहर पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुखर्जी शॉपींग कॉम्लेक्स मधील दुकान फोडले ; शहर पोलीसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद
1xbet russia

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon