• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्याहून परतलेल्या भुसावळातील वृद्धाचा मृत्यू

तपासणी अहवालावर निधनाचे नेमके कारण अवलंबून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 28, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

भुसावळ (प्रतिनिधी) – पुण्याहून परतलेल्या 59 वर्षीय वृद्धाचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. तत्पूर्वी अत्यवस्थ अवस्थेत रेल्वे रुग्णालयात त्यांना दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. नंतर या कुटुंबातील सदस्यांना शुक्रवारी रात्री जळगाव सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी हलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दाट शक्यता असली तरी वैद्यकीय पथकाला मृत्यू अहवालाची प्रतीक्षा असून त्यानंतर स्पष्ट काही सांगता येईल, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
शहरातील दाम्पत्य पर्यटनासाठी ऑस्ट्रेलियाला गेले व ते पुण्यात परतल्यानंतर दहा दिवस तेथे राहून भुसावळात 21 रोजी परतले होते. त्यातच शुक्रवारी रात्री 59 वर्षीय वृद्धाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. हे दाम्पत्य ऑस्ट्रेलियाला गेले अथवा नाही? याची ठोस माहिती प्रशासनाकडे नसली तरी हे दाम्पत्य पुण्याहून परतल्याचे सांगण्यात आले. रेल्वेतून निवृत्ती घेतलेल्या या वृद्धास डायबीटीस, हायपरटेंशन आदी आजार असल्याची माहिती आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके स्पष्ट कारण कळणार आहे. भुसावळकरांनी विनाकारण रस्त्यांवर न फिरण्याचे आवाहन पोलिस दलाने केले आहे. नागरीकांनी घरात थांबावे व अत्यावश्यक गरजेच्या वेळीच बाहेर पडावे, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी केले आहे.


 

 

Previous Post

आ. मंगेश चव्हाण यांच्या सेवा कार्यालयात मोफत क्लिनिक

Next Post

लॉक डाऊनची परिस्थितीत भरारी फाऊंडेशन व के. के. कॅन्सचा सेवाभावी उपक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लॉक डाऊनची परिस्थितीत भरारी फाऊंडेशन व के. के. कॅन्सचा सेवाभावी उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त
क्राईम

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

October 4, 2026
भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक
क्राईम

भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक

October 4, 2026
इन्स्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष अन् हॉटेलमध्ये अत्याचार; जळगावात तरुणाविरुद्ध गुन्हा
क्राईम

इन्स्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष अन् हॉटेलमध्ये अत्याचार; जळगावात तरुणाविरुद्ध गुन्हा

October 4, 2026
महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद
खान्देश

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

October 4, 2026
भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक

भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक

October 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon