• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राजकीय वरदहस्त वापरून खटोड बंधूंनी केला भूखंड खरेदीत गैरव्यवहार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 26, 2020
in जळगाव
0

पत्रकार परिषदेत अजय ललवाणींची माहिती

जळगाव (प्रतिनिधी)  – कोणताही लेआउट तयार करताना त्या वेळच्या शासकीय नियमानुसार 15 टक्के खुली जागा सोडणे कायदेशीर बंधनकारक असताना येथील बांधकाम व्यवसायिक श्रीराम व श्रीकांत खटोड या बंधूंनी शिरसोली रोडवरील रहिवासी असलेल्यांचे वापराची हक्काची जागा लाटून अनधिकृत बांधकाम करीत कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार धाकदपट व राजकिय वजन वापरून केला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत सरकार व अजय ललवाणी यांनी शुक्रवार दिनांक 25 डिसेंबर रोजी दिली.

शिरसोली रस्त्यावर असलेली वादग्रस्त जागा 1973 ते 2008 दरम्यान नगरपालिकेची ओपन स्पेस म्हणून वापरात होती. शासन नियमानुसार बारा वर्षे कब्जे वहिवाटीत जागा असली तर त्या जागेचे स्वामित्व वहिवाटदारांच्या हक्कांच्या आपोआपच बहाल होते. असे असताना जागेचा उतारा मुख्याधिकारी नगरपालिका यांच्या नावावर होता. तो परस्पर बेकायदेशीरपणे बदलविण्यात आला. तो बदलताना शासनाची परवानगी, महापालिकेचा ठराव हे न करता दिनेश गजानन जोशी यांच्या नावे करण्यात आला. त्यातून खरेदी खताद्वारे श्रीराम, श्रीकांत खटोड व राम सहाय शर्मा यांच्या नावे वर्ग करण्यात आला.

शासनाच्या नगरविकास विभागाने 23 नोव्हेंबर 2020 रोजी मेहरुण शिवारातील या वादग्रस्त खुल्या जागेचे रहिवास भूखंडमध्ये रूपांतरित झाल्याबद्दल महापालिकेने दिलेली बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र तात्काळ थांबवून जैसे थे चे आदेश दिले होते. तसेच 30 दिवसांच्या आत चौकशी अहवाल संचालकांच्या मार्फत सादर करावा असे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र कोणताही चौकशी अहवाल आजपर्यंत महापालिका प्रशासनाने न देता त्या जागेवर अजूनही बांधकाम सुरूच आहे. महापालिकेचे अधिकारी, सत्ताधारी पक्षाचे तसेच खटोड बंधू यांच्याशी लागेबांधे असल्याने यांच्या मिलीभगतमुळे शासन निर्देशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. जवळपास 30 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा हा भ्रष्टाचार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.


 

 

Previous Post

गोलाणी मार्केट परिसरातून मोटारसायकल लांबविली ; पोलीसात गुन्हा

Next Post

पुरावे घेण्यासाठी खडसेंकडून पोलीसी बळाचा वापर ; प्रफुल्ल लोढा यांचा गंभीर आरोप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुरावे घेण्यासाठी खडसेंकडून पोलीसी बळाचा वापर ; प्रफुल्ल लोढा यांचा गंभीर आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजमन विषण्ण: १२ वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

समाजमन विषण्ण: १२ वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..!

September 12, 2026
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा
1xbet russia

जळगावात रिचार्ज अपडेटच्या बहाण्याने ७४ वर्षीय निवृत्त व्यक्तीची १० लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 12, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीचे आगमन व विसर्जन होणार थाटात
1xbet russia

जळगाव शहर महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीचे आगमन व विसर्जन होणार थाटात

September 12, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

September 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजमन विषण्ण: १२ वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..!

समाजमन विषण्ण: १२ वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..!

September 12, 2026
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

जळगावात रिचार्ज अपडेटच्या बहाण्याने ७४ वर्षीय निवृत्त व्यक्तीची १० लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon