• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सुधारणा व वॉटर मीटरचा भुर्दंड सामान्य नागरिकांवर पडू नये – डॉ. राधेश्याम चौधरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 14, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील वॉटर मीटरचा तिढा हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सोडवावा अशी अपेक्षा जळगाव फर्स्ट संस्थेचे संस्थापक तथा भाजप नेते डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

डॉ. राधेश्याम चौधरी यांनी याबाबतचे पत्र पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकार्‍यांना दिले. यात म्हटले आहे की, अमृत अभियानांतर्गत शहरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया सदोष आहे. तीन वर्षे उलटूनही अनेक बाबींचा उलगडा झालेला नाही. जमिनीवर प्रत्यक्षात न होणार्‍या कामांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. प्रत्यक्षात २४ तास पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या वॉटर मीटरचा त्यात समावेश नाही. पालिका प्रशासन, मजीप्रा यांची प्रमुख भूमिका असतानाही या बाबींचा विसर पडणे न पटणारे आहे. वॉटर मीटरचा खर्च शासन करणार नसल्याने त्याचा भुर्दंड सर्वसामान्य जळगावकरांवर न टाकता हा तिढा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोडवावा, असे साकडे जळगाव फर्स्टचे डॉ. राधेश्याम चौधरींनी घातले आहे.

यात पुढे नमूद केले आहे की, अमृत योजनेतील त्रुटी, आवश्यक बदल, सुधारणा व वॉटर मीटरचा भुर्दंड सामान्य नागरिकांवर पडू नये, अशी मागणी केली आहे. तसेच निविदेत समाविष्ट काँक्रीट कामाबाबत पालिका व मजीप्रा अजूनही संभ्रमात आहेत. ते काम कुठे करायचे हेच स्पष्ट नाही. एकूण निविदेच्या ४२ टक्के रक्कम त्यावर निश्‍चित केली आहे. वॉटर मीटरसाठी सुमारे ९५ कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे काँक्रीटच्या कामातील ५० ते ६० कोटी रुपये उर्वरित रक्कम पालिका व ग्राहकांकडून वसूल करावी. यामुळे मीटरचा सुमारे १० ते १२ हजार रुपये होणारा खर्च एकट्या ग्राहकावर न पडता तो केवळ २ ते ३ हजारावर येईल. ही रक्कमदेखील २ ते ३ वर्षात वसूल करावी असा मार्ग काढणे शक्य असल्याचे प्रतिपादन डॉ. चौधरी यांनी केले आहे.

दरम्यान, पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी मजीप्रा संचालक, पाणीपुरवठा मंत्रालयाचे सचिव, नगरविकास मंत्रालयाचे सचिव, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी व मक्तेदार यांची एक संयुक्त बैठक लावून उपस्थित मुद्द्यांवर समस्यांचे निराकरण करावे, अशी अपेक्षा डॉ. राधेश्याम चौधरींनी केली आहे.


 

 

Previous Post

जामनेर पोलिस स्टशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांचा सत्कार

Next Post

पाडळसा येथे मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाडळसा येथे मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon