• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पाडळसा येथे मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 14, 2020
in जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील पाडळसा येथील एका शेतकऱ्याचा मधमाशांच्या हल्यात दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडळसा तालुका यावल येथील राहणारे शेतकरी भागवत भास्कर काठोके हे अल्पभूधारक शेतकरी होते त्यांनी जोडधंदा म्हणून ते गाईचा व्यवसाय करायचे नेहमी प्रमाणे दि.११ डिसेंबर रोजी ते सकाळी पाडळसा शिवारातील शेतात गाई चारायला गेले असता दुपारी ३ वाजेच्या सुमारास झाडावरुन अचानक त्यांच्यावर मद्यमाश्यांनी हल्ला चढवला (आगे मोहोळ)या हल्या मध्ये ते गंभीर जखमी झाले असता त्यांना पुढील उपचारासाठी भुसावळ येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचे दि.१३ रोजी दुःखद निधन झाले.
भागवत काठोके हे जन्मापासून मूके होते. त्यांच्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. भागवत काठोके त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली एक विवाहित मुलगा व पत्नी असा परिवार आहे.

Previous Post

सुधारणा व वॉटर मीटरचा भुर्दंड सामान्य नागरिकांवर पडू नये – डॉ. राधेश्याम चौधरी

Next Post

जळगावात महाराष्ट्र समविचारी मंचचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात महाराष्ट्र समविचारी मंचचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव
1xbet russia

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
1xbet russia

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1xbet russia

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!