• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘संविधान दिन’ साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 27, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – येथील अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ७१ वा संविधान दिन साजरा करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांनी संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले. यातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर व जागरूकता निर्माण झाली.

विद्यार्थ्यांना सकाळी 11 वाजेला संविधान दिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्याची पुर्वकल्पना शिक्षक प्रविण चिमणकर यांनी दिली. नियमित ऑनलाईन वर्ग संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना गुगल फार्म पाठवून त्याद्वारे लिंक पाठवण्यात आली. सुरूवातीला प्रविण चिमणकर यांनी प्रास्ताविक मांडून संविधान दिवसाचे महत्त्व समजावले. शिक्षिका वंदना मार्कंड व शिक्षिका हर्षा वाणी यांनीही संविधान दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले व माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबद्दल आदर आणि जागरूकता निर्माण होऊन नागरिकांच्या कर्तव्याचीसुद्धा त्यांना जाण झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधानातील मुल्ये, मुलभूत तत्त्वे ऑनलाईन समजून घेतले.
संविधान दिवसाच्या ऑनलाईन कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी व शिक्षक-शिक्षिका मिळून एकूण ८६ जणांनी उपस्थिती दर्शविली. संपुर्ण कार्यक्रम कोविड-१९ च्या शासकीय नियमानुसार घेण्यात आला. कार्यक्रमासाठी प्राचार्य रश्मी लाहोटी व रूपाली वाघ, मनोज दहाडकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वतेसाठी अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

जिल्ह्यात अवयवदान चळवळीस गती मिळावी

Next Post

संघटीत व्हा, संघर्ष करा, मरगळ झटकून कामाला लागा, यश मिळेलच !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संघटीत व्हा, संघर्ष करा, मरगळ झटकून कामाला लागा, यश मिळेलच !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

February 15, 2026
गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक
1xbet russia

गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक

February 15, 2026
भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला
1xbet russia

भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

February 15, 2026
खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !
1xbet russia

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

February 15, 2026
गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक

गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon