• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

खर्दे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; अमळनेर तालुक्यात खळबळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 30, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद; आत्महत्येचे कारण अस्पष्ट!

अमळनेर ( प्रतिनिधी ) – अमळनेर तालुक्यातील खर्दे येथे एका ३० वर्षीय तरुणाने राहत्या गावातील बंद असलेल्या घरात साडीच्या साहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सतीलाल राजधर भिल (वय ३०, मूळ रा. नरढाणा, ता. शिंदखेडा, जि. धुळे; सध्या रा. खर्दे, ता. अमळनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे खर्दे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास मयताच्या नातेवाइकांना काशीनाथ नाना भिल याने फोन करून सतीलाल याने फुलसिंग पोपट भिल यांच्या बंद असलेल्या घरात गळफास घेतल्याची माहिती दिली. माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सतीलाल याला खाली उतरवले. उपचारासाठी त्याला तातडीने खासगी वाहनाने अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक २७/२०२६ (बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे) दाखल करण्यात आला आहे. मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. ए. पाटील (बॅच क्र. १६०५) या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

Next Post

कोथळीतील अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोकड लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

कोथळीतील अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोकड लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!