• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रीय राजपूत करणी सेना पदाधिकाऱ्यांची राज्यपालांची भेट व चर्चा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 24, 2020
in जळगाव
0

पारोळा (प्रतिनिधी) श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री ठाकूर अर्जुन सिंह, राष्ट्रीय महासचिव आनंदसिंग ठोके, महाराष्ट्र कोर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रदेश प्रवक्ता सुरज सिंह ठाकुर, प्रदेश उपाध्यक्ष राम सिंह राजपूत, प्रदेश प्रभारी सुभाष सिंह ठोके, प्रदेश महासचिव जीतसिंह, व नागपूर जिल्हा महासचिव शत्रुघन सिंह चंदेल यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भागवत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन पुढील बाबींवर चर्चा करून निवेदन दिले.

आर्थिक क्षमतेच्या आधारावरच आरक्षण देण्याविषयी महाराष्ट्र सरकारने शिफारस करावी, राज्यातील सर्व जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज व वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा पुतळा स्थापित करण्यासाठी राज्य सरकार 50% स्थानिक प्राधिकरण 25% व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे 25 टक्के निधी उभारण्याचा प्रस्तावाला मंजुरीची शिफारस सरकारला करावी, राजपूत क्षत्रीय समाजातील तरुणींना भारतीय सेना राज्याचे विभिन्न विभाग अगर पोलीस खात्यात नोकरी मिळण्यासाठी शिफारस करावी.

वल्लभगड (फरीदाबाद) मधील निकिता तोमर हत्याकांडाचा तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी,
पद्मावत चित्रपटाला विरोधासाठी करणी सेनेच्या राजपूत समाज बांधवांवर आंदोलनामुळे दाखल गुन्हे मागे घ्यावेत,
अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या नुकसानीचे पंचनामे झाले पण नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत आहे सदर नुकसान भरपाई त्वरित देण्यासाठी सरकारला निर्देश देण्यात यावे या मागणीचे निवेदन राज्यपालांना श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे नुकतेच देण्यात आले.


 

 

Previous Post

यावल येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने शासनाच्या निषेधार्थ विजबिल जाळा आंदोलन

Next Post

रावेर जळगाव मार्गावर बस अपघातात १० जण किरकोळ जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रावेर जळगाव मार्गावर बस अपघातात १० जण किरकोळ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026
जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन
1xbet russia

जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन

February 22, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

अमळनेरच्या ७० वर्षीय डॉक्टरला १ कोटी ६५ लाखांचा गंडा

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon