• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यावल येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने शासनाच्या निषेधार्थ विजबिल जाळा आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 23, 2020
in जळगाव
0

यावल ( प्रतिनिधी ) राज्यात मागील सहा महीन्यांच्या कालावधीत संपुर्ण कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीत नागरीकांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागले असतांना या काळातील सर्वसामान्य नागरिकांचे संपुर्ण विजबिल माफ करू असे आश्वासन व घोषणा करणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी शासनाने आपला लॉक डाऊनच्या काळातीत दिलेल्या शब्द पाळला नसल्याने शासनाच्या कारभारा विरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या वतीने यावल विजबिल जाळुन आंदोलन करण्यात आले . यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशव्दारा जवळ आज करण्यात आलेल्या महाविकास आघाडी शासनाच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या विजबिल जाळा या आंदोलनात भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , माजी तालुका अध्यक्ष डॉ . नरेन्द्र कोल्हे , कृउबाचे माजी सभापती नारायण चौधरी , यावल पंचायत समितीच्या सभापती सौ .पल्लवी पुरूजीत चौधरी ,कृउबाचे संचालक व राकेश फेगडे , कृउबाच्या संचालीका सौ . कांचन फालक , जिल्हा परिषद सदस्या सौ . सविता भालेराव , यावलचे नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे , भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे , किशोर कुलकर्णी , खरेदी विक्री संघाचे संचालक गणेश गिरधर नेहते , भाजपाचे जिल्हा सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत , पुरूजीत चौधरी , विलास चौधरी यांच्यासह पक्षाच्या विविध विभागातील पदाधिकारी यांनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला . या आंदोलनात भाजपाच्या वतीने विज बिलांची होळी करून शासन विरोधात घोषणा देण्यात आल्यात .


 

 

Previous Post

बहिणाबाई पतसंस्थेच्या संचालक मंडळावर कारवाई करावी

Next Post

राष्ट्रीय राजपूत करणी सेना पदाधिकाऱ्यांची राज्यपालांची भेट व चर्चा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रीय राजपूत करणी सेना पदाधिकाऱ्यांची राज्यपालांची भेट व चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

अकलूदमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त
Uncategorized

सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

August 21, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील
1xbet russia

परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

अकलूदमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

August 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon