• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 12, 2026
in जैन कंपनी, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

जैन हिल्स ला ‘चला जाणूया नदीला’ महाराष्ट्र नदी संवर्धन अभियान कार्यशाळाला सुरवात

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/10/WhatsApp-Video-2026-10-11-at-16.13.25.mp4

जळगाव ( प्रतिनिधी ) – जेव्हा नदी प्रवाहीत होत असते तेव्हा ती समानतेला सोबत घेऊन येते. देशाचा विकास हा सनातन म्हणजे सदैव नित्य नुतन असावा यामध्ये नद्यांना उजाड, विनाश करणारा नसावा नदीला प्रदुषण, अतिक्रमण, पाण्याचे शोषणापासून मुक्त केले पाहिजे. यासाठी संत, समाज, प्रशासन, संस्था यांच्या माध्यमातून लोकसहभागातून कार्य वाढले पाहिजे. कारण नदीच्या आजूबाजूला शुद्ध हवा, जैववैविधता वाढल्याने जमिनीची धूप थांबत असल्याचे जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह यांनी सांगितले.

जैन हिल्स येथे सुरू झालेल्या ‘चला जाणूया नदीला’ महाराष्ट्र नदी संवर्धन अभियानाच्या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. राजेंद्र सिंह बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे, जैन इरिगेशन कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन उपस्थित होते. त्यांच्यासमवेत जलबिरादरीचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यनारायण बोल्लीसेटी, नरेंद्र चुघ, उज्ज्वलकुमार चव्हाण, शेखर निंबाळकर, गोपाळ पाटील, सतिश गोगुलवार आदी मान्यवर होते. मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

जैन हिल्सच्या परिश्रम हॉलमध्ये दि. ११ ते १३ दरम्यान होणाऱ्या या कार्यशाळेत संपूर्ण महाराष्ट्रातून नदी प्रहरी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील १०८ नद्यांच्या शास्त्रोक्त पद्धतीने अहवाल तयार करुन त्यावर पुढची दिशा ठरविण्यात येणार आहे. शासन प्रशासन, समाज यांच्या एकत्रित प्रयत्नातून या नद्यांचे ‘उगम ते संगमा’ दरम्यान करायवयाच्या उपाय योजनांवर कृतिशील आरखडा तयार असल्याचे प्रास्ताविकामध्ये नरेंद्र चुघ यांनी सांगितले. नदीला असलेल्या उपनद्या, नाले, ओढे, तलाव यांना प्रदुषण मुक्त ठेवण्यासाठी काम केले पाहिजे, नदीला नाल्या बनवू नये मात्र नाल्याला नदीमध्ये परावर्तित करण्याचे पवित्र कार्य झाले पाहिजे असे ते म्हणाले.

नदी सोबत आपले पणाचा व्यवहार केला पाहिजे असे सांगत पाण्याचे संवर्धन करण्याच सल्ला अजित जैन यांनी दिला. पाण्याच्या प्रत्येक थेंबात ऊर्जा आहे. तिचा कार्यक्षमतेने वापर झाला पाहिजे. कमीत कमी पाण्यातून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. बाष्पीभवनामुळे वाया जाणारे पाणी ह्याचाही विचार झाला पाहिजे. यासाठी ‘रिर्साेस टू रूट’ ही संकल्पना जैन इरिगेनने आणली. पाण्याच्या स्त्रोतापासून ते पिकांच्या मूळांपर्यंत पाणी हे कार्यक्षमतेने पोहचले पाहिजे, हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंवर्धन, मृदासंवर्धनासोबतच पाण्याला सांभाळून ठेवता येईल. यासाठी जंगल, नाले, ओढे यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. नदी प्रदुषित झाल्यानंतर विचार करण्यापेक्षा ते होण्याच्या आधीच उपाय योजना केल्या तर नदीचे संवर्धन खऱ्या अर्थाने होईल, त्यासाठी सांडपाण्याचा पुर्नवापर केला पाहिजे असे मनोगत अजित जैन यांनी व्यक्त केले.
उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी पाच पाटील ही संकल्पना नदी प्रहरींना समजून सांगितली. मान्यवरांच्या हस्ते गिरणा नदीवरील अहवाल जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी महात्मा गांधी यांच्या श्रमदान संकल्पनेतून माथा ते पायथा जलसंधारणाची कामे केली पाहिजे. चला जाणू या नदीला या उपक्रमासाठी प्रशासनाकडून सर्व सहकार्य केले जाईल. यासाठी जिल्ह्यात त्यांनी तापी जलपुर्नभरण, गिरणा नदीवरील बंधारे, भागपूर व बोदवड उपसा सिंचन, वाघुर प्रकल्प तसेच शेततळ्यांची सविस्तर माहिती दिली. कृती संगमातून योजनांना मूर्त स्वरूप देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. जल बिरादरीचे अंकूश नारायणकर यांनी संचालन केले.

फोटो कॅप्शन – चला जाणूया नदीला महाराष्ट्र नदी संवर्धन अभियानाच्या तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना अजित जैन, डॉ राजेंद्र सिंह, सत्यनारायण बोल्लीसेटी, नरेंद्र चुघ यांच्यासह मान्यवर


 

 

Tags: https://kesariraj.com/sanatan-vikasasathi-nadi/
Previous Post

फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

गांधी रिसर्च फाऊंडेशनची 'रचनात्मक कार्यक्रम' विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
जळगाव

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 12, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह
जैन कंपनी

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

October 12, 2026
फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद
क्राईम

फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद

October 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 12, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon