• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रावेर जळगाव मार्गावर बस अपघातात १० जण किरकोळ जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 24, 2020
in जळगाव
0

रावेर (प्रतिनिधी) – आज सकाळी रावेर जळगाव मार्गावर झालेल्या बस अपघातात १० प्रवाशी किरकोळ जखमी झाले . त्यांच्यावर प्रार्थमिक उपचार करून दुसऱ्या बसने त्यांना रवाना करण्यात आले .

रावेर आगाराची बस जळगावकडे निघाली होती सकाळी १० वाजेच्या सुमारास या धावत्या बसचे पुढचे टायर अचानक फुटल्याने चालकाचा बसवरील ताबा जाऊन ती एका नाल्यात जाऊन पलटी झाली . या अपघातात १०-१२ प्रवासी किरकोळ जखमी झाले . अपघाताची माहिती मिळाल्यावर भाजपचे नेते पद्माकर महाजन यांनी काही सहकारी आणि रुग्णवाहिका सोबत घेऊन घटना स्थळी धाव घेतली होती त्यांनी या जखमी प्रवाशांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथे त्यांच्यावर प्रार्थमिक उपचार करण्यात आले . त्यानंतर दुसरी बस बोलावून आगरप्रमुखांनी या प्रवाशांना जळगावकडे रवाना केले .

Previous Post

राष्ट्रीय राजपूत करणी सेना पदाधिकाऱ्यांची राज्यपालांची भेट व चर्चा

Next Post

लिधुरच्या तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लिधुरच्या तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद बदली प्रक्रियेत संघटना प्रतिनिधींना प्रवेश नाकारल्याने कर्मचाऱ्यांचा संताप
1xbet russia

जिल्हा परिषद बदली प्रक्रियेत संघटना प्रतिनिधींना प्रवेश नाकारल्याने कर्मचाऱ्यांचा संताप

May 10, 2026
धारदार चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या
1xbet russia

धारदार चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या

May 10, 2026
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
जैन कंपनी

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

May 10, 2026
जळगाव जनता सहकारी बँकेला आयटी रिस्क मॅनेजमेंट’ पुरस्कार
1xbet russia

जळगाव जनता सहकारी बँकेला आयटी रिस्क मॅनेजमेंट’ पुरस्कार

May 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा परिषद बदली प्रक्रियेत संघटना प्रतिनिधींना प्रवेश नाकारल्याने कर्मचाऱ्यांचा संताप

जिल्हा परिषद बदली प्रक्रियेत संघटना प्रतिनिधींना प्रवेश नाकारल्याने कर्मचाऱ्यांचा संताप

May 10, 2026
धारदार चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या

धारदार चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या

May 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!