• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हा परिषदेच्या सिंचन अधिकाऱ्यांचा प्रताप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 21, 2020
in जळगाव
0

स्वत:लाच दिली कारवाई करण्याची नोटीस

जि. प. सदस्य पल्लवी सावकारे यांची सीईओ यांच्याकडे कारवाईची मागणी

जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातील गौण खनिजाविषयी झालेल्या गैर कारभाराची चौकशी करावी, संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी जि. प. सदस्य पल्लवी सावकारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणात सिंचन अधिकाऱ्याने स्वतःलाच कारवाई करण्याची नोटिस दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत निवेदनात म्हटले आहे की, जलसंधारण विभागाकडून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जी कामे झाली आहेत त्यांची बिले देतांना गौण खनिजाची जी रक्कम बिलात समाविष्ट केली होती ती रक्कम शासनास जमा न करता रॉयल्टी भरल्याबतचे बनावट कागदपत्र जोडून सदरची रक्कम मक्तेदारास दिली आहे. त्याविषयी बनावट कागदपत्रे जोडल्याचे जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणी दरम्यान मान्य केले आहे. त्याबाबत माहिती मागविल्याचे पल्लवी सावकारे यांनी निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात, जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी आजवर अपूर्ण तसेच दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. असे सांगत सावकारे यांनी जिल्हा परिषद सदस्य व जल व्यवस्थापन समितीवर असून देखील खरी माहिती देण्यात येत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. आता जलसंधारण अधिकारी एस.एल. पाटील यांनी भडगाव उपविभागाचे अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. मात्र, त्याचा पदभार पाटील यांच्याकडेच आहे. त्यामुळे ते हेतुपुरस्कार दुर्लक्ष करीत आहे. असा आरोप करून पल्लवी सावकारे यांनी दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करीत शिस्तभंगाची कारवाई व्हावी. असे देखील निवेदनात म्हटले आहे.


 

 

Previous Post

महिला अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या

Next Post

विवाहितेची विष पिऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विवाहितेची विष पिऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन
1xbet russia

पारंपरिक वाद्यांच्या गजरात डॉ. उल्हास पाटील विधी विज्ञान व डॉ वर्षा पाटील फॅशन महाविद्यालय येथे गणरायाचे आगमन

September 14, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon