• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सोमय्या यांना एकदाच शिवसेना स्टाइलनं उत्तर देऊ – अनिल परब

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – अर्णब गोस्वामी प्रकरणावरून गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजपामधील संबंध कमालीचे विकोपाला गेले आहेत. या प्रकरणावरून भाजपचे नेते सातत्याने लक्ष करत असल्याने आता शिवसेनाही आक्रमक झाली आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपांची मालिका संपू द्या मग आम्ही एकदा असताना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा शिवसेना नेते अनिल परब यांनी दिला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबामध्ये टीकास्त्र सोडलं. दरम्यान, शिवसेना नेते अनिल परब यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, की किरीट सोमय्या यांनी सुरू केलेली रोपांची मालिका आधी संपू द्या. मग आम्ही त्या रोपांची चिरफाड करू. दिवाळीचे चार दिवस संपू द्या. मग त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल तसेच आता आम्ही जे आरोप करू ते सहन करण्याची तयारी किरीट सोमय्या यांनी ठेवावी.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबावर केलेले आरोप
दोन कोटी 55 लाखांमध्ये जी जमीन अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली. ती ठाकरे सरकार, मुंबई महापालिका 900 कोटीत घ्यायला निघाले. त्यासाठी 345 कोटी दिले. अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाचे संबंध काय? नऊ सातबारे पुरावे म्हणून देतो, नाईक आणि रश्मी ठाकरे यांच्यात 30 जमिनीचे व्यवहार, रश्मी ठाकरेंनी जाहीर केलेल्या 40 जमीन व्यवहारांपैकी तब्बल 30 नाईक कुटुंबासोबत केले. रवींद्र वायकरांसोबत काय आर्थिक संबंध आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी किंवा रश्मी ठाकरे यांच्या प्रतिनिधींनी उत्तर द्यावे, वायकरांसोबत बिझनेस पार्टनरशीप आहे का? ठाकरे सरकारच्या सातबाऱ्यामध्ये संबंधित जमीन लागवड योग्य नसल्याचं लिहीलं आहे. नाईक आणि ठाकरे यांच्यात काय आर्थिक हितसंबंध आहेत, हे समजलं पाहिजे.

किरीट सोमय्या यांच्या आरोपावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या…
किरीट सोमय्या यांनी आरोप केले म्हणजे मी आरोपी होत नाही. किरीट सोमय्या यांना केवळ आरोप करण्यासाठी नेमलं आहे. कुठलीही जनहित याचिका केली तरी आम्ही त्याला सामोरे जायला तयार आहो. त्यांनी आरोप केले त्यावर उत्तर देत बसणार नाही. आम्हाला आमची काम करून द्यावीत. आरोप सिद्ध करावे. सोमय्या हे महाभारतातले शिखंडी आहेत. उच्च न्यायालयात आम्ही रीतसर कागदपत्रे सादर करू.


 

 

Previous Post

ठाकरे सरकार घोटाळेबाज सरकार आहे – किरीट सोमय्या

Next Post

‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह अन् दोन निगेटिव्ह, टेस्लाच्या मालकांच्या एकाच दिवशी 4 टेस्ट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'कोरोना' रिपोर्ट पॉझिटिव्ह अन् दोन निगेटिव्ह, टेस्लाच्या मालकांच्या एकाच दिवशी 4 टेस्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्ताईनगर तालुक्यात एलसीबीची धडक कारवाई; १३ पुरुष व १० महिलांवर कारवाई
1xbet russia

मुक्ताईनगर तालुक्यात एलसीबीची धडक कारवाई; १३ पुरुष व १० महिलांवर कारवाई

July 30, 2026
अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई
1xbet russia

अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई

July 30, 2026
अवैध रेती वाहतुकीमुळे शिरसोली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; जिल्हाधिकाऱ्यांकडे दंडात्मक कारवाईची मागणी
Uncategorized

अवैध रेती वाहतुकीमुळे शिरसोली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; जिल्हाधिकाऱ्यांकडे दंडात्मक कारवाईची मागणी

July 30, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुक्ताईनगर तालुक्यात एलसीबीची धडक कारवाई; १३ पुरुष व १० महिलांवर कारवाई

मुक्ताईनगर तालुक्यात एलसीबीची धडक कारवाई; १३ पुरुष व १० महिलांवर कारवाई

July 30, 2026
अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई

अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon