• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिलांचा सन्मान आणि सुरक्षा झालीच पाहिजे – रक्षाताई खडसे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 12, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. महिलांचे जीवन असुरक्षित झाले आहे. महाराष्ट्र राज्यात स्त्रियांना निर्भयपणे जगता यायला पाहिजे. महिलांचा सन्मान आणि सुरक्षा झालीच पाहिजे अशी मागणी रक्षाई खडसे यांनी पत्राद्वारे केली आहे.
जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यात मंगळवारी वीस वर्षीय तरुणीवर गुंगीचे औषध देऊन चौघांनी अत्याचार केला आणि त्यानंतर तिला विष पाजून बेशुद्धावस्थेत फेकून दिले. पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण समाजमन सुन्न झाले असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.

गेल्या महिन्यात १४ ऑक्टोबरला भुसावळ तालुक्यातील वांजोळा गावात पाच वर्षाच्या मूकबधिर मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला. रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे एका तरुणीवर अत्याचार करून तिच्यासह चार भावंडांची अत्यंत निर्घृण हत्त्या करण्यात आली. असे असताना राज्य सरकार, राज्याचा गृह विभाग मात्र कोणतीही कारवाई तातडीने करायला तयार नाही.

या पीडितांच्या कुटुंबियांना दिलासा तर नाही देता येणार परंतु हे अत्यंत घृणास्पद कृत्य असून, या नराधमांना भरचौकात फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. या सर्व घटनांचा तपास पोलिसांनी नि:पक्षपातीपणे करावा. तपासात कोणत्याही तांत्रिक बाबींची उणीव राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करुन दोषीवर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. आरोपपत्र एका आठवड्यात दाखल व्हावे आणि खटला दोन महिन्यात संपवण्यात यावा. गरज पडल्यास ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना श्रीमती खडसेंनी केल्या आहेत.


 

 

Previous Post

अर्थव्यवस्थेला आणखी मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न – निर्मला सीतारमण

Next Post

प्रभारी प्राचार्य डॉ. डी.एल.पाटील यांच्या नियुक्तीस विद्यापीठाची स्थगिती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्रभारी प्राचार्य डॉ. डी.एल.पाटील यांच्या नियुक्तीस विद्यापीठाची स्थगिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान
1xbet russia

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026
नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक
1xbet russia

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक
1xbet russia

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon