• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतात नवे 35 कोरोना बाधित; संख्या 298 वर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 22, 2020
in भारत
0

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचे नवे 35 बाधीत शनिवारी आढळले. त्यामुळे देशातील बाधितांची संख्या 298 वर पोहोचली आहे. त्यामुळे बाधितांचा परिणामकारक शोध घेण्यासाठी भारतीय वैद्यक संशोधना परिषदेने (आयसीएमआर) चाचणी धोरणाची नवी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

कोरोनाबाधितांच्या यादीत शनिवारी मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांची भर पडली. आतापर्यंत 22 राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांत बाधीत आढळले आहे. शनिवारी केरळमध्ये नवे 12 रुग्ण आढळले. त्यात पाच परदेशी रुग्णांचा समावेश आहे. केरळ पाठोपाठ दिल्लीत नऊ बाधीत आढळले. त्यामुळे तेथील बाधीतांची संख्या 26 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात 11 बाधितांची भर पडली.

शुक्रवारी 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक मोठी वाढ झाली. त्या दिवशी 24 तासांत 63 जणांची नोंद करण्यात आली.

आयसीएमआरने आतापर्यंत 15 हजार 404 जणांची तपासणी केली आहे. बाधितांची संख्या वाढल्याने चाचणीसाठी निकषांत बदल केला जात आहे. आता कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या कोणाच्याही थेट किंवा निकटचा संपर्क आलेल्या सर्वांची चाचणी करण्यात येणार आहे. त्याच बरोबर तीव्र श्‍वसन संसर्ग असणाऱ्यांचीही चाचणी करण्यात येणार आहे. अशी माहिती संचालक रणदीप गुलेरीया यांनी माहिती दिली.


 

 

Previous Post

गोलाणीत मोबाईल विक्रेत्याला तरुणांकडून मारहाण

Next Post

फ्रान्सचा पर्यटक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फ्रान्सचा पर्यटक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

शेताच्या बांधावरून चोपडा तालुक्यातील वढई येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल

July 5, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

चोपडा तालुक्यातील वडी गावात शेताच्या बांधावरून दंगल; शेती अवजारांनी पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल!

July 5, 2026
किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !
1xbet russia

भुसवाळात चालत्या बसमध्ये धाडसी चोरी! ७१ वर्षीय वृद्धाच्या खिशातून ३.६० लाखांचे ९ तोळे सोने लंपास

July 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

शेताच्या बांधावरून चोपडा तालुक्यातील वढई येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल

July 5, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon