जळगाव (प्रतिनिधी) – माजी मंत्री एकनाथराव खडसे हे पक्षांतर करतील की नाही याबाबत अजूनही तर्क-वितर्क लढविले जात असून अफवांना ऊत आला आहे मात्र कार्यकर्ते आणि खडसे समर्थन हे सोशल मीडियातून काही सूचक इशारा देत आहेत

यात अशोक लाडवंजारी यांनी सोशल मीडियावर एकनाथराव खडसे यांचा फोटोसह आमचा नेता आमचा अभिमान या स्लोगन सह लिहिले आहे की की दुनिया को कुछ दिन और बेखबर रहने दो, मेरा वक्त बदलेगा तो कारवा भी नया होगा यामुळे कार्यकर्ते खडसे यांच्या पक्षांतराचा विषयी सूचक इशारा देऊ लागले आहेत.







