• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात एलसीबीची आयपीएल क्रिकेटच्या सट्ट्यावर धाड ; दोघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – सध्या आयपीएल क्रिकेटचे सामने सुरू आहे. सामना सुरू असतांना ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री कारवाई करत शिवकॉलनीतून अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील १० मोबाईलसह १ लाख २७ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शिव कॉलनीतील गंगासागर अपार्टमेंटच्या तळमजल्यावर योगेश प्रदीप महाजन २६, रा.गंगासागर अपार्टमेंट, शिव कॉलनी याच्या घरात केकेआर विरुध्द सीएसके या आयपीएल क्रिकेट मॅचवर मोबाईलवर ऑनलाईन सट्टा घेत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने बुधवारी रात्री ८.४५ नऊ वाजता गंगासागर इमारतीला घेरुन योगेश महाजन याच्या घराच्या बाहेर दबा धरला. सट्टा घेत असल्याची खात्री पटताच पथकाने धाड टाकून योगेश महाजन व राजेंद्र श्रीराम पाटील (३९, रा.गुरुदत्त कॉलनी, पिंप्राळा) या दोघांना रंगेहाथ पकडले. दोघांनी गुन्ह्याची कबुलीही दिली. त्यांच्याकडून टीव्ही, सेटटॉप बॉक्स, रिमोट, पेनड्राईव्ह, लॅपटाप व १० मोबाईल असा १ लाख २७ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी सपोनि स्वप्नील नाईक, उपनिरीक्षक अंगद नेमाणे, विजयसिंग पाटील, अनिल जाधव, गोरखनाथ पाटील, महेश महाजन, दत्तात्रय बडगुजर, राहूल पाटील, अविनाश देवरे, सविता परदेशी व रमेश जाधव यांचे पथक रवाना केले.


 

 

Previous Post

रेल्वेच्या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय ; महाराष्ट्रात 6 जोडी विशेष गाड़ी

Next Post

पाच हजाराची लाच घेतांना नशिराबादचा पोलिस अँटी करप्शनच्या जाळ्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाच हजाराची लाच घेतांना नशिराबादचा पोलिस अँटी करप्शनच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त
1xbet russia

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon