• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लव्ह जिहादच्या विरोधात योगी सरकार आणणार अध्यादेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 19, 2020
in भारत
0

लखनौ – लव्ह जिहादच्या प्रयत्नांतून उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होत असल्याच्या घटना घडत असून त्या रोखण्यासाठी योगी सरकारने अधिकाऱ्यांना त्या अनुषंगाने उपाययोजना करण्यास सांगितले असून गरज भासल्यास त्या अनुषंगाने अध्यादेशही जारी करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.

मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी विवाह करायचा आणि त्यांचे सक्‍तीने धर्मांतर करायचे, नंतर त्यांचा क्रूर छळ करायचा किंवा अगदी त्या मुलींची हत्याही करायची असे प्रकार उत्तर प्रदेशात घडत असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यावर ठोस उपाययोजना करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे, अशी माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने दिली.

काही ठिकाणी हा प्रकार संघटितपणे सुरू असल्याची सरकारची धारणा झाली आहे. कानपूर पोलिसांनी असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथकच स्थापन केले आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेश विधी आयोगाने सरकारला एक अहवाल सादर केला होता. त्यात त्यांनी सरकारला या अनुषंगाने नवीन कायदाही आणण्याची सूचना केली आहे.

या कायद्याचा मसुदाही विधी आयोगाने सादर केला आहे. अशा पद्धतीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी सध्याचे कायदे अपुरे आहेत असा अभिप्रायही विधी आयोगाच्या अहवालात देण्यात आला आहे.


 

 

Previous Post

बेवडी बायको मारहाण करते, पतीची पोलिसात धाव

Next Post

मोठा कट उधळला!अल कायदा दहशतवादी संघटनेचे 9 हस्तक अटकेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मोठा कट उधळला!अल कायदा दहशतवादी संघटनेचे 9 हस्तक अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला
1xbet russia

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

February 18, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष

February 18, 2026
जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी
1xbet russia

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

February 17, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल
1xbet russia

‘दक्षता’ पेट्रोल पंपावर १.३३ कोटींचा अपहार, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

February 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

February 18, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष

February 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon